देश-विदेश
शुभांशू शुक्ला होणार भारताचे दुसरे अंतराळवीर, ८ जूनला फ्लोरिडातून झेपावणार
ॲक्सिओम आंतरराष्ट्रीय स्पेसच्या अंतराळ स्थानकावरील चौथ्या व्यावसायिक मोहिमेचा भाग म्हणून भारताचे शुभांशू शुक्ला पहिल्या अंतराळ उड्डाणासाठी सज्ज आहेत. ही मोहीम ८ जून रोजी फ्लोरिडातील ...
तापमानवाढीचा फटका हिंदुकुशला बसण्याची शक्यता, ७५ टक्क्यांपर्यंत बर्फ वितळण्याचा अंदाज
जागतिक तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली तर शतकाच्या अखेरीस हिंदुकुश हिमालयातील बर्फ ७५ टक्क्यांपर्यंत वितळू शकतो, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. ...
नीट पीजी २०२५ परीक्षा आता होणार एकाच सत्रात, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने नीट- पीजी बाबत दाखल केलेल्या याचिकेवर निकाल दिला आहे. यानुसार, आता नीट यूजी प्रमाणे, नीट- पीजी परीक्षा देखील एकाच सत्रात घेतली जाईल. ...
टाटांची नवीन एसव्हीयू होणार लाँच, २७ किमी मायलेजसह मिळतील हे आधुनिक फिचर्स
एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने पुन्हा एकदा प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त, ५ -स्टार रेटिंग असलेली २०२५ टाटा पंच फेसलिफ्टच्या रूपातील एसव्हीयू ...
तोरणमाळ विकास प्रस्तावाला केंद्राची मंजुरी आणू, पर्यटनमंत्री देसाईंची मंत्रालयातील बैठकीत ग्वाही
राज्यातील दुसऱ्या स्थानाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील तोरणमाळच्या विकासासाठी गतिमान पाऊले उचलती जात आहेत. तोरणमाळचा प्रस्ताव सादर करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी ...
लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक, एके-५६ सह बॉम्ब, काडतुसे जप्त
नागरिकांमध्ये लपून राहत प्रसंगी मोठा हल्ला करण्यात तरबेज मानल्या जाणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांना शोपियान जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून अत्याधुनिक शस्त्रे जप्त ...
भारतासोबत आम्हाला युद्ध नको, शांतता हवी, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची अझरबैजानमध्ये स्पष्टोक्ती
भारताशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहेत. आम्हाला युद्ध नको, संघर्ष नको केवळ शांतता हवी आहे. आम्ही भारतासोबत शांततेने काश्मीर, पाणी आणि दहशतवाद सारख्या मुद्यावर ...
भारत-अमेरिकेदरम्यान स्थिरता, शांतता राखण्यावर सहमती, धोरणात्मक व्यापारावर लवकरच चर्चा
भारत आणि अमेरिकेदरम्यान शांतता व स्थिरता राखण्यास भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिती आणि अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लॅण्डौ यांनी सहमती दर्शविली आहे. बुधवारी वॉशिंग्टनमध्ये लॅण्डौ ...
तोयबाच्या मुजम्मिल हाजमीची भारताला युद्धाची धमकी, बांगलादेशातील सत्तांतर केल्याचा दावा
संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी आणि लश्कर ए तोयबाचा कमांडर मुजम्मिल हाजमीने भारताला युद्धाची धमकी दिली आहे. एवढेच नव्हे तर बांगलादेशात ५ ऑगस्ट २०२४ ...















