देश-विदेश
Gold Rate : दहा दिवसांत २१६० रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचा दर
Gold Rate : भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे आणि देशांतर्गत बाजारपेठेत तेजी आल्यामुळे, गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या किमती सुमारे २ टक्क्यांनी म्हणजेच २१६० रुपये प्रति ...
भारतावर टॅरिफ लादणे मूर्खपणाचे, अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी ट्रम्प यांना सुनावले
भारतावर आयात शुल्क लादण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय मूर्खपणाचा आहे. यातून अमेरिकेला कोणताही फायदा होणार नाही, अशा शब्दात प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स ...
निसार उपग्रहाचा १२ मीटरचा रडार अँटेना पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी सज्ज, नैसर्गिक आपत्तींचीही देणार माहिती
नासा आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेतून प्रक्षेपित करण्यात आलेला निसार उपग्रह सक्रिय झाला आहे. पृथ्वीपासून ७४३ किमी उंचीवर असलेल्या या उपग्रहाचा १२ मीटरचा रडार अँटेना ...
विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासाठी तिरुची शिवा यांना मिळणार संधी ?
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. मात्र, यावर ...
उत्तराखंडमध्ये मदरसा बोर्ड कायदा रद्द करणार : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
काँग्रेस सरकारच्या काळात लागू केलेला मदरसा शिक्षण मंडळ कायदा रद्द करण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे.त्याऐवजी उत्तराखंड अल्पसंख्याक शैक्षणिक सस्था विधेयक, २०२५ विधानसभेत मंजूर ...
उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. रविवारी, ...
पंतप्रधान मोदींच्या घोषणेमुळे स्वस्त होणार एसी, जाणून घ्या किती रुपयांनी?
Air conditioner items : एअर कंडिशनर (एसी) वरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सध्याच्या २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याने, येत्या सणांमध्ये ...
दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, पगारात होणार ‘इतकी’ वाढ?
नवी दिल्ली : २०२५ ची दिवाळी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूप खास असू शकते. केंद्र सरकार त्यांच्यासाठी एक मोठी भेट आणण्याच्या तयारीत आहे. सूत्रानुसार, ...
Crime News : प्रियकराचा पार्सल बॉम्ब टाकण्याचा कट उधळला, स्फोटक तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
छत्तीसगडमधील एका २० वर्षीय इलेक्ट्रिशियनने म्युझिक सिस्टम स्पीकरमध्ये एक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) बसवले आणि ते एका महिलेच्या पतीला भेट म्हणून पाठवले, असे पोलिसांनी ...
Gold Rate : सोने स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या दर
Gold Rate : सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी देशांतर्गत बाजारात सोने-चांदीच्या किमतीत घट झाली आहे. आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०२,००० रुपये ...