देश-विदेश
“प.बंगाल सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी असल्याने निर्भयाच्या आईने केली ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी
कोलकाता : आर जी कर महाविद्यालयात पीडितेवर झालेल्या बलात्कारा प्रकरणी दिल्लीतील निर्भयाची आई आशा देवीने प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी ...
न्यूयॉर्क इंडिया डे परेड : राम मंदिराची झांकी, संतप्त भारतीय मुस्लिम समारंभापासून राहिले दूर
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित इंडिया डे परेडमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. राम मंदिराचे चित्र असलेली कार्निव्हल झांकी देखील परेडचा एक भाग होती. ...
बहीण सर्व संपत्ती मागून बेघर करेल या धाकाने गावात साजरा होत नाही रक्षाबंधनाचा सण
रक्षाबंधनाच्या दिवशी मुलीने संपूर्ण गाव मागितले. अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुखही नकार देऊ शकत नव्हते. राखी बांधण्याच्या बदल्यात त्याने संपूर्ण गाव बहिणीला दिले आणि तो स्वतः ...
मोठी बातमी : पाकिस्तानातील १८८ हिंदूंना मिळाले भारतीय नागरिकत्व
गांधीनगर : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. ते गुजरात येथे १८ ऑगस्ट रोजी एका ...
“अल्लाह शिवाय कुणीही इबादतेच पात्र नाही!”, हे वाक्य भारताच्या राष्ट्रध्वजावर लिहीणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल
लखनऊ : अलाहाबाद उच्च न्यायालयाने राष्ट्रध्वजावर कुराणचे आयात लिहिणाऱ्या उत्तर प्रदेशातील सहा जणांवरील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील गुलामुद्दीनसह इतर पाच जणांवर अलाहबाद ...
अपघात की घातपात! साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे घसरले, आयबी करणार तपास
लखनऊ : कानपुर येथे साबरमती एक्सप्रेसचे २२ डब्बे रेल्वे रूळावरून घसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १६-१७ ऑगस्ट रोजी पहाटे २.३५ वाजता कानपूर येथील ...
रशियाच्या भूमीवर युक्रेनने कब्जा केल्यानंतर पुतिन यांच्या सल्लागाराने घेतली भारतीय राजदूताची भेट, जाणून घ्या सविस्तर
युक्रेनने रशियाच्या भूमीवर ताबा घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सल्लागारांनी मॉस्कोमधील भारतीय राजदूतांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक व्यासपीठावर सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ...
भारताने पुन्हा दुर्लक्षित देशांसाठी उठवला आवाज, पीएम मोदी म्हणाले-“ग्लोबल साउथ” अन्न आणि ऊर्जा आव्हानांशी झुंज देत आहे.
पीएम मोदी म्हणाले की, भारताने विकासाभिमुख दृष्टीकोन ठेवून जी-२० पुढे नेले आहे. “ग्लोबल साउथची ताकद त्याच्या एकात्मतेमध्ये आहे. या एकजुटीच्या बळावर आम्ही एका नव्या ...
ISIS च्या दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला , १६ गावकऱ्यांचा मृत्यू तर २० जणांचे अपहरण
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी काँगोमधील एका गावात मोठा हल्ला केला. या हल्ल्यात १६ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांच्या मते मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. डझनभर ...
ममतांचा उलटा न्याय! अत्याचारांविरोधात कार्यकर्त्याने आवाज उठवल्याने पक्षातून केली हकालपट्टी
कोलकाता : डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने शंतनू सेन यांना पदावरुन बडतर्फ केले आहे. ...