देश-विदेश
IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय ; खेळ उशिरा सुरु होण्याची शक्यता
इंडिया विरुद्ध बांगलादेशमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा सामना पावसामुळे उशिरा सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, भारत आणि बांग्लादेशाचे संघ हॉटेलमध्ये परतले ...
यूट्यूबर एल्विश यादव-फाजिलपुरियावर ईडीची कारवाई, मालमत्ता जप्त
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) वादग्रस्त YouTuber एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त ...
कृष्णानगरी मथुरेत मिशनरी रॅकेटचा पर्दाफाश, उत्तर प्रदेश पोलिसांकडून कारवाई, ५ जणांना अटक
मथुरा येथे गरिबांना आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्या मिशनरी रॅकेटचा उत्तर प्रदेश पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू समाजातील गरीब, गरजू आणि निष्पाप ...
दिल्लीच्या शाही ईदगाहजवळ मोठ्या दिमाखात उभा राहणार राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा, वक्फचा ताबा असल्याचा दावा न्यायालयाने फेटाळला
दिल्ली उच्च न्यायालयाने शाही इदगाह वक्फ मालमत्ता असल्याचा दावा करून नागरी अधिकाऱ्यांना अतिक्रमण करू नये, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शाही ईदगाहच्या ...
Gold Rate : पितृपक्षात सोनं वधारलं; 24 कॅरेट 500 तर चांदी 1 हजाराने महागली
Gold Rate : सध्या पितृपक्ष सुरु असून, अशात आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात लक्षणिय वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज म्हणजेच दि. 25 रोजी ...
उत्तर प्रदेशातील वक्फ बोर्डाच्या कब्जातील ९६ बिघे जमीन सरकारजमा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेली ९६ बिघे जमीन प्रशासनाने सोडविली आहे. हिंदूंचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ कडाधाम येथील मंदिराजवळ ...
मथुरेसह जगन्नाथ मंदिरातही होणार तुपाची चाचणी
पुरी : जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादातील भेसळीचे प्रकरण अद्याप सुटलेले नाही. यावरून वाद सुरू असतानाच दुसरीकडे ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराबाबतही एक मोठे अपडेट ...
मद्यप्रेमींसाठी खूषखबर : सर्व ब्रँडची 180 ml मद्य आता फक्त 99 रुपयां मध्ये
मद्य प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने दारूच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे आता स्वस्त दरात दारू मिळणार आहे. सरकारचे एक राष्ट्र-एक ...
“दलितांचा विरोध हेच काँग्रेसचे धोरण.” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात
नवी दिल्ली : “दलितविरोध हेच काँग्रेसचे धोरण आहे. त्यामुळेच हरियाणात कुमारी शैलजा आणि अशोक तन्वर या दलित नेत्यांचा अपमान केला जातो. त्यामुळे आरक्षणाचे संरक्षण ...
अभिमानास्पद! ‘लापता लेडीज’ची ऑस्करवारी, भारतातर्फे अधिकृत एंट्री
९७ व्या अकादमी पुरस्कार (ऑस्कर २०२५) साठी भारताने ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचा प्रवेश केला आहे. त्याला सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे. त्याची ...