देश-विदेश
अपघात की घातपात! साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे घसरले, आयबी करणार तपास
लखनऊ : कानपुर येथे साबरमती एक्सप्रेसचे २२ डब्बे रेल्वे रूळावरून घसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १६-१७ ऑगस्ट रोजी पहाटे २.३५ वाजता कानपूर येथील ...
रशियाच्या भूमीवर युक्रेनने कब्जा केल्यानंतर पुतिन यांच्या सल्लागाराने घेतली भारतीय राजदूताची भेट, जाणून घ्या सविस्तर
युक्रेनने रशियाच्या भूमीवर ताबा घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सल्लागारांनी मॉस्कोमधील भारतीय राजदूतांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक व्यासपीठावर सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ...
भारताने पुन्हा दुर्लक्षित देशांसाठी उठवला आवाज, पीएम मोदी म्हणाले-“ग्लोबल साउथ” अन्न आणि ऊर्जा आव्हानांशी झुंज देत आहे.
पीएम मोदी म्हणाले की, भारताने विकासाभिमुख दृष्टीकोन ठेवून जी-२० पुढे नेले आहे. “ग्लोबल साउथची ताकद त्याच्या एकात्मतेमध्ये आहे. या एकजुटीच्या बळावर आम्ही एका नव्या ...
ISIS च्या दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला , १६ गावकऱ्यांचा मृत्यू तर २० जणांचे अपहरण
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी काँगोमधील एका गावात मोठा हल्ला केला. या हल्ल्यात १६ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांच्या मते मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. डझनभर ...
ममतांचा उलटा न्याय! अत्याचारांविरोधात कार्यकर्त्याने आवाज उठवल्याने पक्षातून केली हकालपट्टी
कोलकाता : डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने शंतनू सेन यांना पदावरुन बडतर्फ केले आहे. ...
महाराष्ट्रात का जाहीर झाल्या नाहीत निवडणुका ? सीईसी यांनी सांगितलं कारण
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 90 झाली आहे. ...
भारत आणि रशियाची मैत्री पाहून हादरणार चीन; आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला ‘भारत’
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. केवळ जुलै महिन्यात भारताने रशियाकडून US$2.8 अब्ज किमतीचे कच्चे तेल खरेदी केले ...
Odisha : महिला कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; लागू केली एक दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’
मासिक धर्म अर्थात एमसी पीरियड्सदरम्यान नोकरदार महिला-तरुणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या चार दिवसांत महिलांना होणारा त्रास लक्षात घेता ओडिशा सरकारने अनोखे पाऊल ...
अपील फेटाळले : विनेश फोगटची पहिली पोस्ट ; फोटो केला शेअर
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. कुस्तीपटू विनेश फोगटने अपात्रतेनंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) मध्ये अपील केले होते. विनेशचे ...
बांगलादेशात सर्जिकल स्ट्राईक करा, भाजप नेत्याने पंतप्रधानांकडे का केली ही मागणी ?
बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारात शेख हसीना यांची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. शेख हसीना बांगलादेशातून बाहेर पडताच, बेफाम ...