देश-विदेश

दुसऱ्यांदा ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न? पोलिसांच्या गोळीबारात एक सशस्त्र संशयित ठार तर एकाला अटक

By team

वॉशिंग्टन डी.सी : अमेरिकेतील मिलवॉकी येथे सुरू असलेल्या रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शन सेंटरजवळ पोलिसांनी एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या व्यक्तीवर ...

भारताची संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाकडे वाटचाल; मंत्रालयाची ३४६ वस्तूंवर आयातबंदी

By team

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात भारताची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू आहे. संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संरक्षण उत्पादनांची आयात कमी करण्यासाठी, संरक्षण उत्पादन विभागाने ...

आता चीन-पाकिस्तानची स्थिती होणार बिकट; भारताने बनवलं अत्यंत धोकादायक क्षेपणास्त्र

चीन आणि पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारताकडे अत्यंत धोकादायक क्षेपणास्त्र आहे. त्याचे नाव रुद्रम-II आहे. अलीकडेच ते ओडिशाच्या किनारपट्टीवर सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून प्रक्षेपित करण्यात ...

काश्मीरमधील ऐतिहासिक माता उमा भगवती मंदिर तब्बल ३४ वर्षानंतर भाविकांसाठी खुले

By team

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग येथील ऐतिहासिक माता उमा भगवती मंदिर रविवार, दि. १४ जुलै रोजी भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले. तब्बल ३४ वर्षांनंतर मंदिर पुन्हा ...

भारतवंशीय पत्नी असलेले ‘जेडी वेंस’ ट्रॅम्प यांचे उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार

By team

वॉशिंग्टन डी.सी : रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचा हा ...

रामेश्वरमपर्यंत जाणाऱ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूलाचे काम युद्धपातळीवर सुरु

By team

    रामनाथपुरम मंडपम ते रामेश्वरमपर्यंत समुद्रावरील भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल लवकरच साकार होणार आहे. पायाभूत सुविधांसाठीचे रेल्वे बोर्ड सदस्य अनिल खंडेलवाल ...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुखांना दहशतवादाविरोधात कारवाईसाठी दिली मोकळीक

By team

डोडा येथील दहशतवादी हल्ला आणि जवानांच्या हौतात्म्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुखांशी संवाद साधला आहे. संरक्षणमंत्र्यांनी दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी लष्कराला मोकळे रान दिल्याचे ...

मशिदीत दहशतवादी हल्ला! ४ जणांचा मृत्यू , ७०० हून अधिक नमाजींना ठेवले अडकवून

By team

मस्कत : ओमानची राजधानी मस्कत येथे मंगळवार, दि. १६ जुलै २०२४ एका मशिदीजवळ झालेल्या गोळीबारात चार जण ठार आणि अनेक जण जखमी झाले. ओमानमधील ...

मौलाना तौकीर रझाकडून २३ तरुण-तरुणींच्या धर्मांतरणाचा घाट, बरेली प्रशासनाकडे मागितली परवानगी

By team

तौकीर रझा यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे असे २३ अर्ज आहेत ज्यात त्यांनी इस्लाम स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये १५ मुली आणि ...

डोडा जिल्ह्यात दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक, कॅप्टनसह 4 जवान शहीद

By team

डोडा जिल्ह्यात सोमवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. या चकमकीत एका लष्करी अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद झाले. सध्या ...