देश-विदेश

बाजारात एवढी तेजी पाहिली आहे का, गुंतवणूकदारांची २७ लाख कोटींची कमाई

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ४ जूनला शेअर बाजार ६ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाला असला तरी जून महिन्यात शेअर बाजाराने अनेक विक्रम केले आहेत. ...

पत्नीवर नाराज आहे… व्हिडिओ बनवला, मग तरुणाने केली आत्महत्या

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका भजन गायकाने गळफास लावून आत्महत्या केली. भजन गायक धर्मेंद्र झा हे पत्नीच्या छळामुळे ...

अमेरिकन नौदलातील ‘मंटा रे’ ड्रोन सॅटेलाईटवर.

By team

नवी दिल्ली : अमेरिकन नौदलाचे ‘मंटा रे’ ड्रोन सॅटेलाईटवर दिसल्याने नवी चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, अमेरिकन सागरी ड्रोन कॅलिफोर्नियाच्या पोर्ट ह्युनेमे येथील नौदल ...

शेअर बाजाराने रचला इतिहास, ३१ वर्षांत दुसऱ्यांदा घडला ‘हा’ पराक्रम

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. ज्यामध्ये सलग तीन दिवस नवे विक्रम झाले. सेन्सेक्सने प्रथम 78 हजार अंकांची पातळी ओलांडली आणि 24 ...

T-20 : गयानामध्ये मुसळधार पाऊस, भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना होऊ शकतो रद्द

By team

आज भारत आणि इंग्लंड यांच्यात 2024 टी-20 विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. याआधी गयानामधून एक ...

हिंसाग्रस्त मणिपूरमध्ये घुसखोरांचा सुळसुळाट! खोट्या कागदपत्राद्वारे परदेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By team

इंफाळ : मागच्या एक वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि दोन गटात तणावाचे वातावरण आहे. त्यातचं आता बनावट आधार आणि मतदार ओळखपत्र बनवून परदेशी घुसखोरांना भारतात ...

मदरशात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मौलाना पोलिसांच्या ताब्यात

By team

लखनौ : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एका मदरशात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मौलाना अजीजुल रहमान यांच्यावर लैंगिक अत्याचार ...

खुशखबर ! आता 70 वर्षांपुढील सर्वांचे होणार मोफत उपचार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज लोकसभेला संबोधित करताना वयस्कर लोकांसाठी एक खुशखबर दिली आहे. विशेष म्हणजे, भाजपने लोकसभा निवडणुकीआधी घोषणापत्रामध्ये याचा ...

डोडा चकमकीत 3 पाकिस्तानी दहशतवादी ठार, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक तास चाललेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि ...

अमेरिकेत कडक उन्हामुळे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा पुतळा वितळला

By team

अमेरिकेच्या काही भागात आजकाल कमालीची उष्ण आहे. उष्णतेमुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा वितळला आहे. अमेरिका अब्राहम लिंकन पुतळा: सध्या ...