देश-विदेश
अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची रेकॉर्डब्रेक नोंदणी ; दहा दिवसांत ओलांडला दोन लाखांचा टप्पा!
मुंबई : अमरनाथ यात्रेकरीता येणाऱ्या यात्रेकरूंनी दहा दिवसांत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी ४.७ लाख यात्रेकरूंनी श्री अमरनाथ यात्रा केली होती. दि. ...
RSS : सामाजिक पंच परिवर्तनासहित विविध विषयांवर बैठकीत चर्चा होणार : सुनील आंबेकर
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक दि. १२ ते १४ जुलै दरम्यान सरला बिर्ला विद्यापीठ, रांची येथे आयोजित करण्यात आली ...
Ind vs Zim 3rd T20: भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
नवी दिल्ली : झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पुनरागमन केले आहे. पहिला सामना गमावल्यानंतर संघाने दुसरा सामना 100 धावांच्या ...
कर्नाटकातील ‘रामनगर’ जिल्ह्याचे नाव बदलण्याचा काँग्रेस सरकारने घातला घाट; भाजपनं केला विरोध
बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा घाट घातला आहे. कर्नाटक सरकारमध्ये उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण ...
‘इस्रो’ची यशस्वी कामगिरी ; रामसेतूचा समुद्राखालील अचूक नकाशा तयार.
मुंबई : ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ला रामसेतूचा सुधारित समुद्राखालील अचूक नकाशा प्रसिद्ध करण्यात यश आले आहे. भारताचे दक्षिणेकडील टोक असलेल्या धनुष्यकोडीपासून श्रीलंकेतील ...
‘ही युद्धाची वेळ नाही’ : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनोरोच्चार
भारत-ऑस्ट्रिया संयुक्त निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की, ही युद्धाची वेळ नाही. ते म्हणाले की, चांसलर नेहमर आणि मी जगात ...
ईडीच्या आरोपपत्रात अरविंद केजरीवाल हे कट कारस्थानाचे सूत्रधार असल्याचा दावा
ईडीच्या आरोपपत्रात अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठे खुलासे झाले आहेत. ईडीच्या आरोपपत्रात एकूण ३८ आरोपी आहेत, ज्यामध्ये केजरीवाल ३७ व्या क्रमांकावर आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याबाबत ...
“भाजप सोडा अन्यथा आम्ही…”; चंदीगडमधील भाजप नेत्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र
चंदीगड : चंदीगडमधील भाजपच्या चार बड्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. हे चारही नेते पंजाबचे असून शीख आहेत. हत्येची धमकी देणारे पत्र चंदीगड ...
“मुस्लिम घटस्फोटित महिलांना देखील पतीकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार” – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : मुस्लिम घटस्फोटित महिला देखील सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत तिच्या पतीविरुद्ध पोटगीसाठी याचिका दाखल करू शकते. असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऑस्ट्रियामध्ये जंगी स्वागत; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा
व्हिएन्ना : दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, दि. ९ जुलै २०२४ ऑस्ट्रियाला पोहोचले. तेथे ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शेलेनबर्ग यांनी पंतप्रधान ...