जळगाव : कनिष्का ज्ञानपीठ व आरोग्य संस्था अंतर्गत सातारा संचलित कनिष्का नर्सिंग कॉलेज व पॅरामेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल व इंडियन न सग कौन्सिल मान्यता प्राप्त (ठछच/ठॠछच) नर्सिंग दोन/तीन वर्षीय कोर्स तसेच तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास शिक्षण मंडळ यांच्या नव्याने मिळालेल्या मान्यतेमध्ये (ऊचङढ) या कोर्सेस करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
संस्थेच्या कनिष्का स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये नर्सिंग कोर्ससाठी 12 वी पास व कालावधी 2 / 3 वर्ष असून विद्यार्थी संख्या मर्यादित असून माफक फि, मेस व वस्तीगृहाची सोय, नोकरीची सोय, शैक्षणिक कर्जाची सोय, (डउ-डढ) मुलींसाठी समाजकल्याण शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध आहे. कनिष्का पॅरामेडिकल कॉलेजमध्ये
1) नेत्रचिकित्सा सहाय्यक 10 वी पास 6 महिने,
2) आरोग्यसेवक व आरोग्यसेविका नर्सिंग कोर्स 10 वी पास नापास 1 वर्ष.
3) मेडिकल लॅबोरेटरी टेक्नीशियन (उचङढ) 10 वी पास 1 वर्ष
4) ऑपरेशन थिएटर सहाय्यक 12 वी पास 6 महीने
5) एक्स रे टेक्नीशियन 10 वी पास 1 वर्ष
6) अतिदक्षता विभाग सहाय्यक 12 वी पास 1 वर्ष
7) पंच कर्म सहाय्यक 10 वी पास 1 वर्ष
8) आहार तज्ज्ञ 12 वी पास 2 वर्ष
9 ) ईएमएस (पात्रता बी. ए. एम. एस. बी. एच. एम. एस. एम.बी. बी. एस) 1 वर्ष
10) डायलिसिस टेक्नीशियन 10 पास 1वर्ष
11) हॉस्पिटल – मॅनेजमेंट 1 वर्ष कोणत्याही शाखेचा पदविधर
12) 26ऊ (महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त) 10 वी पास दोन वर्ष हे कोर्सेस उपलब्ध आहेत.
कॉलेजमध्ये लेडीज हॉस्टेलची सोय, नोकरी करणार्या महिला पुरुष, विद्याथीर्र्, विद्यार्थिनींना वसतीगृहाची सुविधा आहे. कनिष्का ज्ञानपीठ व आरोग्य संस्थेस देणगी दिल्यास 80 जी अंतर्गत व्यवसाय करातून सवलत मिळणार आहे. त्यासाठी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाना मदत करावी. अधिक माहितीसाठी कनिष्का स्कूल ऑफ नर्सिंग, 420 ब, भारतमाता चौक, सदर बझार, सातारा, मोबा. 9822456189 व डॉ. थोरात पॅथालॉजी लॅब, सेंट पॉल स्कूलसमोर, सातारा, मोबा. 9850978980 व फोन नं. 02162-230296 यावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. नीलेश थोरात यांनी केले आहे.