संमिश्र
ऑनलाइन ‘डाएट प्लॅन’ फॉलो केला अन् 18 वर्षीय तरुणीने फिटनेसच्या नादात जीव गमावला
आजच्या काळात सर्वांनाच तंदुरुस्त दिसायला आवडते. मुले आणि मुली अनेकदा सडपातळ दिसण्यासाठी खूप काही करतात. कधीकधी ते तंदुरुस्त आणि सडपातळ होण्यासाठी जेवणही वगळतात, परंतु ...
चितेची राख ,मानवी कवट्यांचा हार, काशीच्या ‘या’ घाटावर खेळली अनोखी होळी
काशी : भगवान शिवाच्या नगरी काशीमध्ये मसानाच्या होळीवरून सुमारे दहा दिवस मोठा वाद सुरू होता. लोक त्यावर बंदी घालण्याची मागणी करत होते, ते अशास्त्रीय ...
एअर इंडियाच्या विमानात ‘बॉम्बची’ धमकी! न्यूयॉर्कला जाणारे विमान मुंबईला परतले
मुंबईहून न्यू यॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर विमान ...
महिला दिनानिमित्त वंदे भारत एक्सप्रेसची कमान पूर्णपणे महिलांच्या हाती
जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पासून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची जबाबदारी पहिल्यांदाच महिलांना ...
अरे बापरे ! मंचुरियन मध्ये उंदीर, मुंबईतील हॉटेलमधील प्रकार
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ४ मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी येथील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या महिलांच्या जेवणात ...
‘छावा’ पाहताच पसरली अफवा! बुरहानपूरमध्ये घडले असे काही…, असीरगड किल्ल्यावर तुफान गर्दी
छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. छावा चित्रपटात दाखवलेल्या ऐतिहासिक प्रसंगांचा प्रभाव नागरिकांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील ...
२०२६ पर्यंत राज्यातील सर्व कृषी फिडर सौरऊर्जेवर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : ऊर्जाक्षेत्रात महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात परिवर्तन करीत आहे. मागील २ वर्षांत केंद्रशासन आणि खासगी क्षेत्रातील उत्कृष्ट संस्था यांकडून महावितरणला २१ पुरस्कार प्राप्त ...
हरियाणात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, सर्वदूर पसरले तुकडे, घटनेच्या चौकशीचे आदेश
Fighter Jet Crash: हरियाणाच्या पंचकुला येथून एक मोठी बातमी येत आहे. आज म्हणजेच ७ मार्च रोजी पंचकुला येथे भारतीय हवाई दलाचे एक लढाऊ विमान ...
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, विरोधात घेतला मोठा निर्णय
वॉशिंग्टन : भारतावर ‘रेसिप्रोकल’ आयात शुल्क लादण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही जाहीर केला होता. पण, अमेरिकेच्या वेळेनुसार मंगळवार, दि. ४ मार्च ...
ब्लू घोस्ट लँडरने चंद्रावरून टिपले सूर्योदयाचे नयनरम्य दृश्य ; पहा व्हिडिओ
वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका खाजगी अंतराळ कंपनीचे ‘ब्ल्यू घोस्ट’ हे यान २ मार्चला चंद्रावर यशस्वीपणे उतरले आणि आता त्याने चंद्रावरील सूर्योदयासह अनेक नेत्रदीपक छायाचित्रे ...















