संमिश्र

Mahakumbh Mela : महाकुंभमेळ्यात पुन्हा आग, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हायरल VIDEO

By team

प्रयागराजमध्‍ये सुरु असलेल्‍या महाकुंभमेळ्यात पुन्हा आगीची घटना घडली  आहे . आज (दि.३०) गुरुवार रोजी  महाकुंभाच्या सेक्टर-22 मध्ये बांधण्यात आलेल्या मंडपांना आग लागली आहे. सध्या ...

Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांकडून वनविभागाच्या वाहनाची जाळपोळ

By team

भंडारा : येथील आमगाव दिघोरी गावातील एका महिलेवर  बुधवारी संध्याकाळी वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे.  शेतात तूर कापत असतांना वाघाने हल्ला केला आहे. ...

Washington plane crash: अमेरिकेत प्रवाशी विमानाची हेलिकॉप्टरला धडक, पहा अपघाताचा VIDEO

By team

अमेरिकन एअरलाइन्सचं विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टचा एकमेकां धडकून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात  अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये झाला आहे.  या प्रवाशी  ...

Stock Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद, ‘या’ कारणामुळे बाजारात तेजी

By team

Stock Market: बुधवारी  दि. २९ जानेवारी रोजी  देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही मोठी खरेदी दिसून ...

महाविद्यालयीन निवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले संकेत, होणार ‘रणसंग्राम’?

College Elections : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे महाविद्यालयीन छात्रसंघ निवडणुकीचे वारे पुन्हा एकदा वाहू ...

‘वक्फ’ का ‘वक्त’ खतम!

By team

वक्फ कायदा आणि प्रार्थनास्थळ कायदा ही काँग्रेस पक्षाच्या मुस्लीम लांगूलचालनाची दोन ढळढळीत उदाहरणे. या दोन कायद्यांमुळे, काँग्रेसने एकाच वेळी हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर अन्याय आणि ...

India-Pakistan ceasefire

कच्च्या मालाची निर्यात करून विकास शक्य नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

By team

भुवनेश्वर : देशातून कच्च्या मालाची निर्यात करून तयार उत्पादनांची आयात स्वीकारार्ह नाही. कच्च्या मालाची निर्यात करून देशाचा विकास शक्य होणार नाही. देशाला विकासाचे इंजिन ...

भारतातील किती जणांना खरोखरच आर्थिक बजेटचा अर्थ समजतो?

By team

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२५ रोजी संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पासाठी उद्योग आणि तज्ञांकडून ...

श्री सिद्धिविनायक मंदिर ड्रेस कोड: कोणते कपडे घालणे टाळावे?

By team

मुंबई : येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या मंदिरात भाविकांसाठी नवीन ड्रेस कोड लागू केला ...

GBS संदर्भात जळगाव महानगरपालिकेतील बैठक, शहरात एकही रुग्ण नाही

By team

जळगाव : गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजाराचा धोका राज्यात वाढला आहे. पुण्यासह मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोल्हापूरमध्ये ...