संमिश्र

Jharkhand Floor Test: हेमंत सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

By team

Jharkhand Floor Test: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, ज्यांनी 4 जुलै रोजी तिसऱ्यांदा पदाची शपथ घेतली, त्यांनी सोमवारी 81 सदस्यांच्या झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ...

आता भाविकांना पंढरपूरातील विठुरायाचे २४ तास दर्शन

By team

पंढरपूर : “आषाढी यात्रेसाठी येणार्‍या भाविकांना २४ तास दर्शन घेता येणार आहे. दि. ७ जुलै ते दि. २६ जुलैपर्यंत या कालावधीत देवाचे दर्शन २४ ...

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी भोले बाबांच्या वकिलाचा धक्कादायक दावा

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश महिला होत्या. ...

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; आमदारांनाही फटका

मुंबई : मुंबईत रविवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वेरुळांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली असून अनेक एक्स्प्रेसही अडकल्या आहेत. ...

राज्यात जोरदार पाऊस; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस कोसळणार

मुंबई : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. अनेक सखल ...

‘तुम्ही जे काही आहात, तिथेच राहा…’, चारधाम यात्रा थांबली

By team

डेहराडून :  उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे प्रशासनाने रविवारी चारधाम यात्रा 2 दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. खराब हवामानाचा परिणाम लक्षात घेता चार धाम यात्रेवर बंदी घालण्यात ...

पुरीत भगवान जगन्नाथ रथयात्रेत भाविकांचा उत्सहात सहभाग

By team

ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेला मोठी गर्दी झाली आहे. देशभरातून लाखो भाविक पुरीत पोहोचले आहेत आणि भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान ...

पंतप्रधान मोदींनी सांगितली देशाची खरी ताकद; आता भारत बनेल असा विकसित राष्ट्र

विविध क्षेत्रात भारतीयांचे उत्कृष्ट कार्य आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा त्यांचा उत्साह हीच देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

सासरच्या घरी सोनाक्षी सिन्हाला आली आईची आठवण, फोटो शेअर करत म्हणाली ‘आज मी…’

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल नुकतेच लग्न बंधनात अडकले. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सोनाक्षीने ...

महुआ मोईत्राच्या अडचणीत पुन्हा वाढ, आता याप्रकरणी गुन्हा दाखल

By team

तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 79 अंतर्गत, म्हणजेच महिलेच्या ...