संमिश्र

यावल शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, शिवसेनेची मागणी

यावल : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांनी शेळीला ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ...

खग्रास चंद्रग्रहण दिसणार रविवारी : खगोलीय घटनेची मिळणार जळगावकरांना अनुभूती

जळगाव : सप्टेंबर शहरासह जिल्हावासियांना रविवारी (७ सप्टेंबर) रात्री खग्रास चंद्रग्रहण ही अ‌द्भुत खगोलीय घटना बघायला मिळणार आहे. ही खगोलीय घटना ५ तास २७ ...

लाडक्या बाप्पाचे आज विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहनांना बंदी; फौजफाटा तैनात

जळगाव : गत दहा दिवसांपासून घराघरात गआणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान असलेल्या लाडक्या बाप्पाला शनिवारी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला निरोप दिला जाणार आहे. विसर्जनाच्या ...

जिल्हा परिषदेत ५ महिन्यात २०७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

जळगाव : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील एकूण २०७ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पदोन्नती दिली आहे. त्यांनी मार्च २०२५ ...

सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज : पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ

जळगाव : सध्या सोनी नगरसह पिंप्राळा परिसरात चोरीच्या घटना घडत असून चोरट्यावर आळा बसण्यासाठी सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून रात्रीची गस्त ...

Video : गरोदर महिलेला वेदना, रस्ताअभावी बांबूच्या झोळीने पाच किमी प्रवास

तळोदा : तालुक्यातील सातपुडा पाथ्या लगत येणाऱ्या चौगांव खु. ग्रामपंचायत अंतर्गत येणारे दुर्गम भागातील चिडमाळ गावातील ग्रामस्थांना रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत ...

वराडसीम येथे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे आरोग्य तपासणी शिबिर

भुसावळ : महाराष्ट्र लेव पाटीदार महासंघ व झुंजार लेवा ग्रुप वराडसीम यांच्या वतीने नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मोफत आरोग्य तपासणी ...

Dhule Crime : मारहाण प्रकरणातील गुन्ह्याचा तपास करायला गेले अन् केला अवैध दारू विक्रीचा भांडाफोड

Dhule Crime : मारहाण प्रकरणाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या थाळनेर पोलिसांनी अवैध दारू विक्रीचा भांडाफोड केला आहे. तपासादरम्यान, त्यांनी एका हॉटेलवर छापा टाकून तब्बल ...

जळगाव जिल्ह्यातील १० लाख लाडक्या बहिणींना लाभ

जळगाव : गत वर्षी सप्टेंबर २०२४ पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत बहिणींना महिना दीड हजार रुपयांचा लाभदेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयानंतर ...

भडगाव-वाडे बससह इतर बस फेऱ्या नियमित करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

भडगाव : वाडे गावात येणारी मुक्कामी बस तसेच इतर बस फेऱ्यांमध्ये अनियमियतता दिसून येत आहे. या बसफेऱ्या मनमानी पद्धतीने अचानक केव्हाही बंद करण्यात येत ...