संमिश्र

Ram Mandir : राम मंदिराचे डिझायनर आहेत तरी कोण, मॉडेल कसे तयार झाले?

Ram Mandir : अयोध्येत (Ayodhya) उभारल्या जात असलेल्या राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. रामलला प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी शुभ मुहूर्तही निश्चित करण्यात आला ...

देवेंद्र फडणवीसांना एक फोन अन् ५८ भाविकांची झाली सुटका

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका फोनवर नेपाळ मध्ये अडकलेल्या ५८ मुंबईतील नागरीकांना सुखरुप परत आणले आहे. पनवेल तालुक्यातील कामोठे येथील हे ...

Donald Trump : आणखी एक मोठा धक्का; आता काय घडलं ?

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत ट्रम्प ...

दिल्लीत सोने-चांदी स्वस्त, जाणून घ्या किती झाले भाव ?

परदेशी बाजारातील कमजोरीमुळे देशाची राजधानी दिल्लीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सोन्याच्या दरात 350 रुपयांची घसरण दिसून आली. तर चांदीच्या ...

याला म्हणतात बुद्धीचा योग्य वापर; ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही व्हाल सहमत

माणसाला सुशिक्षित असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कोणतेही काम करताना तो त्याच्या ज्ञानाचा योग्य वापर करू शकेल. त्याचा फायदा म्हणजे काम अवघड वाटत नाही ...

भारताने घेतली मोठी झेप, चीन टेन्शनमध्ये, मागे राहणार हाँगकाँग

भारताच्या शेअर बाजाराने यावर्षी मोठी झेप घेतली आहे. वर्षाच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात घसरण झाली असली तरी सेन्सेक्स 18 टक्क्यांहून अधिक वाढला आणि निफ्टीने ...

नववर्षापूर्वी सरकारने दिली मुलींना मोठी भेट; आता मिळणार अधिक उत्पन्न

नववर्षापूर्वी सरकारने देशाच्या मुलींना मोठी भेट दिली आहे. आता मुलींना सुकन्या समृद्धी योजनेत अधिक परतावा मिळणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जानेवारी ते मार्च ...

नासाच्या कॅमेऱ्यात कैद झाली सूर्याची सर्वात लांब सावली ; VIDEO केला शेअर

नवी दिल्ली । अमेरिकन स्पेस एजन्सी नासा दररोज असे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते जे तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल. असाच एक ...

तुम्हीपण फ्रीजमध्ये हे ४ पदार्थ ठेवत असाल, तर होऊ शकतो शरीरावरती घातक परिणाम

By team

अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जातात. ही सवय काही खाद्यपदार्थांसाठी चांगली नसते आणि त्यामध्ये विषारी विष तयार करते. रेफ्रिजरेटरच्या थंड तापमानात ...

पाकिस्तानात जा… धोनीने कुणाला आणि सीमा ओलांडण्याचा सल्ला का दिला ?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते जगभरात आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे पण तो आयपीएल खेळतो आहे आणि त्याची क्रेझ दरवर्षी ...