संमिश्र

जळगाव तालुक्यात वाळूची होणारी अवैध वाहतूक थांबवा, अन्यथा… मनसेचा इशारा

जळगाव : तालुक्यात अवैधरित्या सुरु असलेल्या गौण खनिज (वाळू, मुरुम) ही तात्काळ ५ दिवसाचे आत थांबविण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा ...

विजयादशमी उत्सवापासून संघशताब्दीचा शुभारंभ, संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची माहिती

यंदा विजयादशमीच्या पावन पर्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.४० वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित ...

नवरात्र-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर शहरात रूट मार्च

मुक्ताईनगर : नवरात्र उत्सवानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यात सार्वजनिक मंडळातर्फे 91 ठिकाणी व खाजगी 49 ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली आहे. यादरम्यान शहरात तसेच तालुक्यात कुठलाही ...

दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा : जळगाव जिल्ह्यातून धनगर समाजबांधव जाणार जालना

जळगाव : जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, कर्मचारी संघटना, अहिल्या महिला संघ व सकल धनगर समाजाच्या संयुक्त विद्यमाने दीपक बोराडे यांच्या जालना ...

एच-१बी व्हिसा : जुन्या व्हिसाधारकांना दिलासा तर नवीनची वाढली डोकेदुखी

अमेरिकेच्या एच-१बी व्हिसासाठीचे १ लाख डॉलरचे (सुमारे ८८ लाख रुपये) नवे शुल्क हे नव्या अर्जदारांसाठीच आहेत. सध्याचे H-1B व्हिसाधारक, नूतनीकरणासाठी अर्ज केलेले आणि २१ ...

‘या ‘ ट्रेनला ‘संविधान एक्सप्रेस’ नाव देण्याची मागणी

जळगाव : दरवर्षी 26 नोव्हेंबरला भारतात संविधान दिवस मनवला जातो. त्या अनुषंगाने येणारा संविधान दिवसाला 76 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ट्रेनला नवीन अथवा ...

आमदार किशोर पाटलांनी दिला पूरग्रस्तांना धीर

पाचोरा : काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून पाचोऱ्यातील हिवरा नदीला पूर आलाय. हिवरा नदीकाठच्या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून येत आहे. ...

Video : पाचोरा शहरासह तालुक्यातील नुकसानीची मंत्र्यांनी केली पाहणी

पाचोरा : रविवारच्या (२१ सप्टेंबर) मध्यरात्रीपासून अतिवृष्टीमुळे हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे पाचोरा शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ...

Video : पाचोरा शहरासह तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पाचोरा : रविवारच्या (२१ सप्टेंबर) मध्यरात्रीपासून सकाळी ९:३० वाजेपर्यंत माथ्यावर व पाचोरा शहरसह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला सोमवारी (२२ सप्टेंबर) महापूर ...

Navratri Festival 2025 : आजपासून नवरात्रोत्सव, ‘या’ ९ रंगांचे हे आहेत वैशिट्ये !

Navratri Festival 2025 : देवीची घटस्थापना होऊन सोमवारी (२२ सप्टेंबर ) नवरात्रोत्सवाला सर्वत्र मंगलमय वातावरणात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवाची सांगता  गुरुवारी (२  ऑक्टोबर ) विजया ...