संमिश्र

काँग्रेस नेत्याने मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केला; वाचा काय म्हणाले

मुंबई : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर ...

लष्कर ए तोयबाच्या कमांडरची पाकिस्तानात हत्या

नवी दिल्ली : भारतात वारंवार दहशतवादी हल्ले करणाऱ्या लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अकरम खान उर्फ अकरम ...

अयोध्यातील दीपोत्सवात नवा वर्ल्ड रेकॉर्ड होणार; ५१ घाट, २४ लाख दिवे

अयोध्या : दिवाळी पर्वानिमित्ताने उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या भव्य दीपोत्सवासाठी शरयू नदीवरील ५१ घाट सज्ज झाले आहेत. यंदाच्या वर्षी या ...

‘या’ अदानी कंपनीने घातला धुमाकूळ, ३ महिन्यात कमावला प्रचंड नफा

गौतम अदानी अतिशय नाजूक टप्प्यातून जात आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर त्याच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स सावरलेले नाहीत. पण अदानीची एक कंपनी अशीही आहे जी त्या अहवालाच्या ...

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी साजरी केली ब्रिटनमध्ये दिवाळी

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये दिवाळी साजरी केली आहे. डाउनिंग स्ट्रीट येथील शासकीय निवासस्थानी त्यांनी हिंदू समाजातील लोकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन ...

टपाल विभागात 1899 रिक्त पदांची भरती जाहीर; 10वी/12वी पास आणि पदवीधर अर्ज करू शकतो..

भारतीय टपाल विभागाने पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि MTS (मल्टी टेस्टिंग स्टाफ) च्या 1899 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. दहावी, बारावी, पदवीधर ...

मनाच्या कक्षा रुंदावणारा दीपोत्सव !

By team

दिवाळी हा सण असा आहे, ज्या सणाचा झगमगाट सर्वत्र सारखाच असतो. दिवाळी वर्षातला सर्वांत मोठा सण असूनही तो काल आणि आजच्या फेऱ्यात अडकला आहे, ...

एकनाथ खडसेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; वाचा सविस्तर

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना छातीत दु:खत असल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल होते. आता, त्यांची ...

पतीला घटस्फोट! लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. पतीला घटस्फोट देत प्रियकरासोबत राहणारी सौमिनी दास आणि तिचा प्रियकर अबिल अब्राहम या दोघांनी आत्महत्या केली आहे. ...

मद्यपीनों सावधान! विषारी दारू प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?

यमुनानगर । मद्यपान आरोग्यासाठी घातक असूनही अनेक जण मद्यपान करतात. गेल्या काही वर्षांत विषारी दारू प्यायल्याने अनेकांचे बळी गेले आहेत. यातच आता विषारी दारू ...