संमिश्र
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे 69 जागांसाठी भरती ; पात्रता जाणून घ्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे रिक्त 69 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज ऑफलाईन ...
मराठा आरक्षण पेटलं! आमदार कुटुंबासह आत असतानाच जाळले घर, कार्यालयाची आणि वाहनांचीही तोडफोड
महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाने पुन्हा एकदा हिंसक रूप धारण केले आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घराला आज ...
Narendra Modi: भारताचा वेगवान विकास स्थिर सरकारमुळेच
गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका जाहीर सभेला संबोधित केले. दीर्घकाळ स्थिर सरकार राहिल्याने एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यात कशी मदत झाली, ज्याचा ...
जुन्या नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार; वाचा सविस्तर
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीस ...
दागिने खरेदी करायला जाताय? जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा दर
मुंबई । सोने हे सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे. देशात सोन्याला खूप महत्त्व आहे. यात सणासुदीसह लग्नसराईत सोन्याला मोठी मागणी असते. देशातील सोन्याची किंमत ...
लक्ष द्या! बसमध्ये मोफत प्रवास करायचा आहे? आधी ही बातमी वाचा…
राज्य शासनाने महिला दिनाचे औचित्य साधत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के तिकिटाची सवलत दिली आहे. यामुळे महिलांमध्ये कमालीचा आनंद असून एसटीत ...
भारतीय रेल्वेत बंपर भरती! 10वी पास उमेदवार करु शकतात अर्ज
भारतीय रेल्वे बनारस रेल्वे इंजिन फॅक्टरी बनारस (BLW) द्वारे फिटर, कारपेंटरसह अनेक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २० ...
12वी पास आहात? तुमच्यासाठी सरकारी नोकरी उत्तम संधी
12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. जर तुम्हाला पण सरकारी नोकरी करायची असेल तर कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत विविध पदांची भरती ...
गिरणा नदीत ड्रग्ज शोधण्याच्या नादात २० कोटी लिटर पाणी वाया; वाचा सविस्तर
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या चालकाने नाशिक जिल्ह्यातील गिरणा नदीपात्रात फेकलेले ड्रग्ज शोधण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस शोध मोहिम राबवली. यासाठी पाणी पातळी कमी ...
आरक्षणाचा मुद्दा तापला; 12 बस फोडल्या, तहसीलदाराची गाडी पेटवली
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. गावागावात आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. तर काही ठिकाणी या ...















