संमिश्र
ड्रग्ज प्रकरण; संजय राऊतांमुळेच ललित पाटील शिवसेनेत!
नाशिक : ड्रग्जमाफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडे बोट दाखविल्यानंतर ...
‘गगनयान’ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी; अंतराळात मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा
श्रीहरीकोटा | भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्त्वपूर्ण मानवी अवकाश मोहिमेच्या तयारीसाठीची पहिली चाचणी आज (शनिवार) यशस्वी करण्यात आली. ‘टेस्ट व्हेईकल (टीव्ही-डी१) या एकाच ...
विवाहित महिलेने स्वतःला पेटवून घेतले, 2 मुलांनाही… गावात शोककळा
जमीन विकण्यावरून पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीने आपल्या दोन मुलांसह स्वतःला पेटवून घेतले. या आगीत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. ...
‘हे’ आहेत मुकेश अंबानींचे स्वस्ते शेअर्स, कमावत आहेत प्रचंड नफा
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. तसेच त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. ज्यांचे मार्केट कॅप 15.55 लाख ...
मुंबई उच्च न्यायालयात पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! तब्बल ‘इतका’ पगार मिळेल..
पदवीधरांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी चालून आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काही रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात काढली असून त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन ...
भारतीय लोक खूप जुगाडी आहेत; तुम्ही पण कराल का ट्राय? व्हिडिओ व्हायरल
इंटरनेटच्या जगात लोक नेहमीच काही विचित्र गोष्टी करताना दिसतात. हे व्हिडिओ बहुतेक स्टंटशी संबंधित आहेत. रस्त्यात, विहिरीत, डोंगराच्या वाटेवर बाईक घेऊन स्टंट करताना तुम्ही ...
सर्व मंगल मांगल्ये शिवे ।
सर्वांना मंगलकारी ठरणारी, शिवाची अर्धांगिनी, सर्वांची मनोकामना पूर्ण करणारी, इच्छापूर्ती देवीच्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे.देवींसोबत तिच्या गुणांचे महत्त्व सांगणारा सण म्हणजे नवरात्र. नवरात्रीला देवीच्या ...
शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचा पहिला टीझर जारी
मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर आता शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला आहे. “शिवसेनेचे ...
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा
पुणे : मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये सभा झाली. जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा ...
कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२० ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत राज्यातील कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. राज्यात कंत्राटी ...















