संमिश्र
30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांची नोट वैध असेल का? वाचा उत्तर
RBI ने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत म्हणजेच या शनिवारी रु. 2,000 च्या नोटा जमा/किंवा बदलून घेण्यासाठी वेळ दिला आहे. तुमच्याकडे अजूनही 2,000 रुपयांच्या नोटा ...
गणपती विसर्जनासाठी आले, ओमनीने घेतला अचानक पेट; जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव : राज्यभरात आज मनोभावे पूजा केलेल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन केलं जात आहे. लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यासाठी सर्वचजण सज्ज झाले आहे. त्यासाठी मोठी ...
गणेश विसर्जन! तैनात तरुणावर अचानक वीज कोसळली, रुग्णालयात दाखल
मुंबई : राज्यभरात आज मनोभावे पूजा केलेल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन केलं जात आहे. लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यासाठी सर्वचजण सज्ज झाले आहे. त्यासाठी ...
तयार होतोय धनराज योग; या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ
तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि बुधाची युती कन्या राशीत होत आहे. सूर्य, बुध, शुक्र, मंगळ, राहु, केतु हे ग्रह राशी ...
TIFR मुंबई ‘या’ पदांसाठी भरती सुरु; मिळेल भरगोस पगार
तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत लिपिक प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली ...
हरितक्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन; वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। भारतातील हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन झाले आहे. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ...
एसटी-कंटेनरचा भीषण अपघात; कंडक्टर जागीच ठार, प्रवासी गंभीर
तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले असून अपघातात मृत होण्याच्या घटना हि वाढत चालल्या आहेत. अशातच मुंबई ...
काकडीचे थालीपीठ रेसिपी
तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। थालीपीठ जवळपास सगळ्यांच्या आवडीचा विषय. कांद्याचे थालीपीठ, उपवासाला बनवले जातात ते साबुदाण्याचे थालीपीठ, पण तुम्ही कधी काकडीचे थालीपीठ ...
आनंदी जीवनासाठी वैचारिक दृष्टी !
विधायक अहम् म्हणजे अभिमान! विघातक अहम् म्हणजे अहंकार! अभिमानाचा अतिरेक झाला की गर्व निर्माण होतो. आपण कोणीतरी वेगळे आहोत, याचे जोखड मानेवर चढले की ...















