संमिश्र
Viral Video : स्वत:च्या चेहऱ्याला कंटाळून केली शस्त्रक्रिया, झाली वाईट अवस्था
जगात असे अनेक लोक आहेत, जे स्वतःला बदलून धावत असतात. त्यांना त्यांचा स्वतःचा चेहरा आवडत नाही, म्हणून ते प्लास्टिक सर्जरी करून स्वतःच्या चेहऱ्यानुसार ते ...
सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा, दूध लवकरच होऊ शकते स्वस्त
ही बातमी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी ठरू शकते. पावसाळ्यानंतर दूध स्वस्त होऊ शकते, असे केंद्र सरकारचे मत आहे. भारतातील दुधाच्या किमती तीन वर्षांत 22 ...
सोने झाले महाग, आता 10 ग्रॅमसाठी एवढे पैसे मोजावे लागणार, खरेदीची योग्य वेळ कधी?
बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 160 रुपयांनी वाढ झाली असून, या वाढीनंतर दहा ग्रॅम सोन्याचा भाव ...
मोठी बातमी; राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस ठरला
नवी दिल्ली : अयोध्येत सुरू असलेले राम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ...
पाय घसरला अन् थेट 20 मजल्यावरून पडला; थरकाप उडवणारा व्हिडिओ
इमारतींवर स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेला फ्रेंच डेअरडेव्हिल रेमी लुसीडी याचा हाँगकाँगमधील एका उंच इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा थरकाप उडवणारा व्हिडिओ ...
कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’चा फर्स्ट लूक
मुंबई, Chandu Champion: कबीर खानचा आगामी स्पोर्ट्स ड्रामा ‘चंदू चॅम्पियन’ ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटातील कार्तिक आर्यनचा ...
ऑगस्टमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद… पहा सुट्ट्यांची यादी
नवी दिल्ली: ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात स्वातंत्र्य दिनासह अनेक सण-उत्सव प्रसंग येतील जेव्हा बँकाचे कामकाज बंद राहतील.वेगवेगळ्या राज्यांनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण ...
न्याहारीसाठी चविष्ट आलू पोहा पराठ, वाचा सविस्तर
आलू पोहा स्वादिष्ट पराठ्याच्या रेसिपीमध्ये बटाट्यासोबत पोहे मिसळले जातात. हा पराठा रेसिपी तयार होण्यासाठी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी त्याचा ...
Viral Video : या प्राण्यांपेक्षा जंगलात धोकादायक कुणीच नाही, हरणाने दिला कठोर झटका, तरीही झाला शिकार
काही प्राण्यांची शिकार करून पोट भरण्याची प्रवृत्ती असते, कारण त्यांना देवाने तसे बनवले आहे. जर तुम्ही अशा प्राण्यांना गवत खायला दिले तर ते कधीही ...
बनावट औषधी ओळखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…
नवी दिल्ली : बनावट औषधांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे बनावट औषधींवर रोख लावण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने देशातील ...















