संमिश्र
जगभरात खळबळ! जेवणात आढळला मृत साप; ५० हून अधिक मुलांनी खाल्ले अन्न
Mid Day Meal : एका सरकारी शाळेत दुपारच्या जेवणात साप आढळल्याने खळबळ उडाली आहे. ५० हून अधिक मुलांनी हे अन्न खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे. ...
रेड वेलवेट केक रेसिपी
तरुण भारत लाईव्ह । २७ मे २०२३। रेड वेलवेट केक सर्वांचाच आवडता केक आहे. हा केक मऊशार, चीझी आणि बटरसारखा जिभेवर ठेवताच विरघळणारा असल्याने ...
गृहोपयोगी वस्तूंच्या किमती पुन्हा वाढणार
तरुण भारत लाईव्ह । २७ मे २०२३। आधीच महागाईने नागरिक होरपळून निघत आहे. गृहोपयोगी वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने यातून दिलासा मिळण्याची आशा नाहीय. कारण ...
एसबीआय खातेधारकांसाठी मोठी बातमी; बँकेची झालीय २२ हजार कोटींनी फसवणूक
नागपूर : जर भारतीय स्टेट बँकेत अर्थात एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये गणना होत असलेल्या एसबीआयची ...
महाराष्ट्रातील युवकांसाठी खुशखबर..! पशुसंवर्धन विभागात विविध पदांची बंपर भरती जाहीर
मुंबई । नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. ती म्हणजेच पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती ...
समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात भाजपाचं मोठं पाऊल; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : भाजप व संघाच्या अजेंड्यावर असलेल्या प्रमुख विषयांपैकी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे काम सुरू झाले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आले आहे, ...
योजनांमधून मिळतील स्वयंरोजगाराच्या वाटा; वाचा सविस्तर
तरुण भारत लाईव्ह न्यूज : राज्याच्या, जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगती मध्ये उद्योग व्यवसायांचा मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमिवर ग्रामीण भागात लघु उद्योग व ...
IDBI बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स..! तब्बल 1036 पदांवर निघाली भरती
आयडीबीआय (IDBI) बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. बँकेने एक्झिक्युटिव या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. इच्छुक उमेदवार ...
OLA सह ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर महागणार
तरुण भारत लाईव्ह । २६ मे २०२३। जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर 31 मे पर्यंत खरेदी करून घ्या. कारण 1 ...
आयफोनसाठी उपसले २१ लाख लिटर पाणी; शासकीय अधिकार्याचा प्रताप
नवी दिल्ली : एका अधिकार्याचा फोन पाण्यात पडल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी तीन दिवस सलग २४ तास पंपाव्दारे पाण्याचा उपसा केल्याचा संतापजनक प्रकार छत्तीसगडच्या कांकेर ...















