संमिश्र

महिलांनो सावधान! रस्त्यावर रडणारं मुलं मदत मागत असेल तर…

नवी दिल्ली : महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महिला व तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी गुन्हेगारांकडून नवनवे प्रयोग केले जातात. असाच एक नवा धक्कादायक प्रकार ...

सावधान; ४ दिवसांत ५७ जणांचा मृत्यू; छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास अन् ताप

लखनौ : उत्तर प्रदेशात गेल्या ४ दिवसांत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, उपचारासाठी येणार्‍या बहुतेक रुग्णांनी प्रथम छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास आणि ...

मनाचे सामर्थ्य : विविध आविष्कार !

By team

 अग्रलेख    मानवी मनाने विज्ञानाच्याच मान्यताप्राप्त संशोधन प्रक्रियेने, विज्ञानाला आपले ‘स्वतंत्र’ सूक्ष्म रूपाने का होईना, पण अस्तित्व आहे, हे मान्य करायला लावणे, ही गोष्ट ...

खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या

नवी दिल्ली : कॅनडातील कुख्यात खलिस्तानी दहशतवादी आणि भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेल्या हरदीप सिंग निज्जरची दोन बंदुकधार्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. निज्जरचा भारत विरोधी ...

करण-द्रिशा अडकले लग्नबंधनात

By team

 तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव: :बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल अखेर त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठीत अडकला आहे. करण आणि ...

पृथ्वीवर दिवस 24 नव्हे 19 तासांचा असायचा!

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव: एका दिवसात किती तास असतात? तुम्ही म्हणाल 24. उत्तर अगदी बरोबर आहे, पण पृथ्वीवर एक दिवस 19 तासांचा असायचा. ...

मासिक पाळी तिला वेदना पासून मुक्ती

By team

मासिक पाळीतले 5 दिवस प्रत्येक मुलींसाठी ते नक्कीच वेदनादायक असतात. विशेषत: ज्या मुलींना मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात आणि मांड्यामध्ये तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. ...

गरज बदलाची

By team

 संस्कार’ हा शब्द दैनंदिन जीवनात सतत वापरात येणारी निव्वळ कृती नसून अव्याहत अनुभवाला योग्यतेची चुणूक दाखविणारा प्रत्यक्षदर्शी नमुना आहे. संस्कारांची परिभाषा आचरणातून सिद्धत्वास येते. ...

अभिमानास्पद ; व्हाईट हाऊसबाहेर डौलाने फडकला तिरंगा

वाशिंगटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यापूर्वी व्हाईट हाऊसच्या बाहेर भारताचा आणि अमेरिकेचा राष्ट्रध्वज एकत्र फडकवण्यात आला ...

बुरखा घालून इस्लाम धर्म कबुल कर नाहीतर गोळ्या घालीन; अल्पवयीत तरुणीला धमकावले

मुंबई : देशभरात धर्मांतर आणि लव्ह जिहाद प्रकरणावरुन गोंधळ सुरु असतानाच भाईंदरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन तरुणीला विनयभंय करून तिच्यावर ...