संमिश्र
UPSC CDS च्या पदांसाठी मोठी भरती; असा करा अर्ज
तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३। संघ लोकसेवा आयोगाने UPSC CDS II 2023 भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात ...
‘द केरळ स्टोरी’ खोटी म्हणणार्यांना सणसणीत चपराक, २६ पीडित महिला माध्यमांसमोर
मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ प्रोपोगंडा आहे, या सिनेमाची कथा खोटी आहे म्हणणार्यांना आता निर्मात्यांनी थेट उत्तर दिलं आहे. आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी ज्यांना प्रवृत्त ...
26/11 दहशतवादी हल्ल्यातील सहभागी तहव्वूर राणाला भारतात आणणार…
मुंबई : मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (26/11) पाकिस्तानी वंशाचा कॅनडा स्थित तहव्वूर राणाचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेने केला होता. त्यामुळे ...
भुसावळातील व्यापार्यांना धमकावून मागितली खंडणी : योगेश मोघेला जळगावातून अटक
भुसावळातील व्यापार्यांना धमकावून मागितली खंडणी ः योगेश मोघेला जळगावातून अटकशहरातील गुजराथी स्वीट मार्टचे कपिल गुजराथी यांना फोनवर धमकावून दहा हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या ...
आनंदाची बातमी! खतांच्या किमती वाढणार नाहीत, सरकारने स्पष्टच सांगितले
तरुण भारत लाईव्ह । १७ मे २०२३ । सरकारने शेतकऱ्यांना चांगली बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, ...
नोकरीच्या शोधात आहात? ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर
Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचे देशसेवेचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. सशस्त्र ...
शेतकऱ्यांनो, खत महाग होणार?
तरुण भारत लाईव्ह । १७ मे २०२३ । भारतात यंदा मान्सूनचे आगमन ४ दिवस उशिरा झाल्याची बातमी आहे. ही आधीच शेतीसाठी एक वाईट बातमी ...
अदानींमुळे रेल्वेची तब्बल १४,००० कोटींची कमाई; जाणून घ्या कशी?
नवी दिल्ली : खासगीकरणाच्या नादात सरकरी कंपन्या अदानी-अंबानींच्या घशात घातल्याचा आरोप मोदी सरकारवर सातत्याने होत आहे. मात्र अंबानींमुळे भारतील रेल्वेने तब्बल १४ हजार कोटींचा ...
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघात विविध पदांची भरती, जाणून घ्या पात्रता?
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल)/ ...
जलजीवन मिशन : देशभरातील ९ लाख शाळांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा, अशी आहे महाराष्ट्राची प्रगती
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनने १२ कोटी नळजोडणाचा टप्पा ओलांडून मोठे यश साध्य केले आहे. त्याचप्रमाणे ९.०६ लाख शाळा आणि ९.३९ लाख अंगणवाड्यांमध्येही ...















