राजकारण

Nepal Crisis : नेपाळच्या राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

तरुणांच्या हिंसक निदर्शनांनंतर, नेपाळ सरकारमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याची लाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधान केपी ओली देश सोडून दुबईला जाऊ शकतात. ...