---Advertisement---

PM मोदी दुबईला रवाना, BPS मंदिराचे उद्घाटन करणार

by team
---Advertisement---

बोचासन निवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था हिंदू मंदिराचे दुबईत उभारण्यात येत असलेल्या मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे मंदिर संयुक्त अरब अमिरातीमध्ये बांधलेले पहिले हिंदू मंदिर आहे.

‘पंतप्रधान मोदींची आतुरतेने वाट पाहत आहोत’
झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियमवर आज आयोजित करण्यात आलेल्या ‘अहलान मोदी’ कार्यक्रमाबाबत, भारतीय डायस्पोरा सदस्य वेदप्रकाश गुप्ता म्हणाले की, भारत-यूएई संबंधांमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमच्याकडे 1500 लोकांची टीम वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहे. काल मुसळधार पाऊस पडला होता पण आज हवामान निरभ्र असल्याने सर्वजण पीएम मोदींची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment