राजकारण
जिल्ह्यात विविध विभागात 414 जणांना नव नियुक्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना नियुक्तीपत्र प्रदान
जळगाव : आपल्याला मिळालेली शासकीय नोकरी ही सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचित घटकाला आपण न्याय देऊ शकतो. आयुष्यात संघर्ष हा महत्त्वाचा आहे आणि ...
राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे महत्त्वाचे : पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाळधी : पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी 4 हजारापेक्षा भाविक भक्तांना दर्शनाला पाठविता आल्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात ...
चोपडा मतदारसंघासाठी महिनाभरातच बाराशे कोटींचा निधी – प्रा. चंद्रकांत सोनवणे
अडावद, ता. चोपडा : चोपडा विधानसभा मतदार संघासह तालुक्याच्या विकासासाठी गेल्या साडेचार वर्षांत हजारो कोटींची विकासकामे मार्गी लागली आहे. आता अवघ्या महिनाभरातच मतदार संघाच्या ...
‘कोणत्याही परिस्थितीत मनसेची सत्ता येणार…’ : राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना संदेश
मुंबई : राज ठाकरे यांच्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे पक्ष निवडणूक लढवणार आहे. कोणत्याही परिस्थितीत माझा पक्ष सत्तेत सहभागी झाला ...
अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी फडणवीस लिखित पुस्तक वाचावे ; अमोल जावळे यांचा विरोधकांना खोचक सल्ला
जळगाव : केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून फेक नॅरेटिव्ह पसरविण्याच्या विरोधकांच्या कटाचा नवा चेहरा उघड झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस ...
अनिल देशमुखांचे ते ‘ऑडिओ रेकॉर्डिंग’ माझ्या हाती; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
मुंबई :“अनिल देशमुख यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे दिले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिन वाझे यांच्याबद्दल अनिल देशमुख काय बोलतात? ...
राज्य डिसेंबर 2024 अखेरीस हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावे : ना. गुलाबराव पाटील
मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत विविध घटकांची कामे पूर्ण करुन राज्य माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करण्याचे निर्देश पाणी ...
पीक विमा नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा होणार पडताळणी : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई : जिल्ह्यातील ६ हजार ६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत नुकसानभरपाईची रक्कम नाकारण्यात आली होती. याबाबत आता या शेतकऱ्यांना ...
जळगावचे तत्कालीन एसपी मुंढे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, म्हणाले ‘गिरीश महाजनांवर…’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमुळे ...
शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता : 68 हजार शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के पिकविम्याचा लाभ
अमळनेर : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता आली असून खरीप हंगाम 2023 मध्ये 75 टक्के ...