राजकारण
महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारचे निधन
नांदेड : नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ...
अनुकंपाधारक ४५० कर्मचाऱ्यांचा नोकरीत समावेश ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मानले आभार
जळगाव : अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून अनुकंपाधारक कर्मचारी यांना सुमारे 450 कर्मचाऱ्यांना नोकरीत समावेश ...
पंतप्रधान मोदींनी 11 लाख लखपती दीदींना दिले प्रमाणपत्र, जाणून घ्या काय होती महिलांची प्रतिक्रिया
जळगाव : येथे पंतप्रधान मोदींनी 11 लाख लखपती दीदींचा सन्मान केला आणि त्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. बचत गटातील ज्या महिला वार्षिक एक लाख रुपये ...
केंद्राप्रमाणे राज्यात ५० लाख महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प : उपमुख्यमंत्री अजित पवार
जळगाव : देशात तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलेलं आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील 50 लाख महिलांना लखापती ...
काँग्रेस जिवंत असेपर्यंत हिंदू; हिंदू राहणार नाही, अश्विनी कुमार उपाध्याय यांचा घणाघात
जळगाव: काँग्रेसने भगव्या ध्वजाला राष्ट्रीय ध्वजाचा दर्जा मिळू दिला नाही. आज भारतात निर्माण होणाऱ्या विविध ५०० समस्यांचे मूळ आहे ते काँग्रेस. भारतावर मुघल आणि ...
तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या कारण तुम्ही खऱ्या अर्थाने समाजात… करण्याचा प्रयत्न करत आहात : फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
यवतमाळ : बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी शनिवारी काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते यवतमाळ येथे लाडकी बहिण योजनेच्या ...
पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : गाव लहान आहे की मोठे यापेक्षा गावाची गरज पाहून निधी दिला आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे पक्ष विरहित काम करण्याचा सतत प्रयत्न करत ...
महायुती सरकारमध्ये गुन्हेगारांना कडक शासन होणारच..!
जळगाव : महाराष्ट्रात बदलापूर आणि इतर ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भात महायुती सरकारने कडक पावले उचलून आपले कार्य तत्पर पद्धतीने केले आहे. तरीही विरोधक ...
महाविकास आघाडीतर्फे काळ्याफिती लावून निषेध आंदोलन
जळगाव : बदलापूर येथील शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचारा विरोधात महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु माननीय न्यायालयाने बंद ठेवू नये ...
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथे काळ्या फिती लावून आंदोलन
पाचोरा : बदलापुर घटनेच्या निषेधार्थ शहरात काँग्रेससह शिवसेना उबाठा गट यांनी भर पावसात काळ्या फिती लावून आंदोलन केले. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली ...















