राजकारण
Breaking : जळगावात आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
जळगाव : आगामी विधान सभेची निवडणूक तोंडावर असल्याने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला आहे. कार्यकर्त्यांना कामे नेमून देत जबाबदारी सोपण्यात येत आहे. त्यातच आम ...
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वात प्रतिष्ठित नागरी पुरस्कार देऊन केले सन्मानित
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अधिकृतपणे रशियाचा सर्वात प्रतिष्ठित नागरी सन्मान – ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल – प्रदान केला आहे. ...
शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करा : आ. एकनाथ खडसे
जळगाव :जिल्ह्यातील अवैधरीत्या वाळू उपसा करून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करण्याबाबत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित ...
आ. एकनाथ खडसेंचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभासाठी तारांकित प्रश्न
जळगाव : जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ देण्याबाबत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला यावेळी ते म्हणाले ...
Vasant More : ठाकरेंच्या शिवसेनेची मोरेंच्या प्रवेशाने ताकत वाढली; दिली पुण्याची जबाबदारी
महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधीच राजकारण अधिकच तापले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते वसंत मोरे यांनी ...
उपमुख्यमत्री अजित पवार यांनी मंत्री आणि आमदारांसह घेतला सिद्धिविनायकाचा आशीर्वाद
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर हिंदुत्वाचा प्रभाव दिसून ...
लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री ‘ योजना
जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रतिसादानंतर ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. ६५ ...
युवासेनेतर्फे कुलगुरुंना विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्याची मागणी
जळगाव : युवासेनेच्या वतीने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना विविध विषयांना अनुसरून निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने सर्व ...
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती वापरणार धक्कातंत्र? ‘मविआ’ची पुन्हा मतं फुटणार?
मुंबई । राज्यातील विधानपरिषद निवडणुका काही दिवसांवर येवून ठेपल्यात असून या निवडणुकीमध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १२ जूलै रोजी होणाऱ्या या ...
खुशखबर : नशिराबादमध्ये उभारणार सौर उर्जा प्रकल्प ; पालकमंत्र्यांची घोषणा
नशिराबाद : नशिराबाद शहरासाठी स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा याकरिता विजेसाठी नवीन सोलर प्रकल्प राबण्यात येण्यासाठी तब्बल 5 कोटी रु. निधी मंजूर करणार असून ...