राजकारण
जळगाव शहराच्या विकासाकरिता १६२ कोटींचा निधी द्या : आ. सुरेश भोळे यांची मागणी
जळगाव : शहरातील रस्ते व गटारी विकासासाठी १६२ कोटी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुरेश भोळे ...
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण संपले ; राज्य सरकारने दिले लेखी आश्वासन
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण संपवले आहे. हाके दहा दिवसांपासून उपोषणाला बसले होते. आज त्यांनी पाणी पिऊन उपोषण संपवले.महाराष्ट्र सरकारच्या वतीने लक्ष्मण ...
वायकर यांच्या विजयाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे रवींद्र वायकर यांचा शपथविधी थांबवावा, असे आवाहन हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी लोकसभा महासचिवांना केले ...
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक
मुंबई : ओबीसी बांधवांच्या विविध मागण्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच राज्यात जालना आणि ...
संजय राऊत यांनी शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यांचे केले खंडन ; अद्याप जागा वाटपाची चर्चा झाली नसल्याचे केले स्पष्ट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवू इच्छित आहे, परंतु शिवसेना-यूबीटी इतक्या जागा देण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसते. याबाबत शिवसेना-उबाठा ...
काँग्रेस, उद्धव आणि पवार एकत्र विधानसभा निवडणूक लढवणार ?
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीचे नेते उत्साहात आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी एकत्र विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा ...
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पुन्हा दिल्लीत पोहोचल्या, 15 दिवसांत त्यांच्या दुसऱ्यादा भारत दौरा
नवी दिल्ली : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आल्या आहेत. नवी दिल्लीत भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यापूर्वी त्या ...
“वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्यानेच मुलगा आमदार “;अमित ठाकरेंनी कोणावर केला पलटवार ?
मुंबई : वरळीत राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांचा मुलगा आमदार झाला. तेव्हा त्यांना काहीही वाटलं नाही, असा पलटवार मनसे नेते अमित ठाकरे यांनी ...
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रभारीपदी गिरीश महाजनांची नियुक्ती
नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून प्रत्यक्ष मतदान २६ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन ...
त्यावेळी आक्षेप का नाही घेतला ? परबांनी रडीचा डाव खेळू नये !
मुंबई : अनिल परब यांनी रडीचा डाव खेळू नये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर ...