राजकारण

काँग्रेस आणि ठाकरे गटात सर्व काही ठीक तर आहे ना ? नाना पटोले म्हणाले ‘उद्धव यांनी फोन उचलला नाही’

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला सर्वाधिक १३, ठाकरे गटाला 9 तर शरद पवार गटाला 8 जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर महाविकास ...

जळगाव शहर नागरी सुविधांपासून वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटातर्फे विविध मागण्या

By team

जळगाव : शहरातील, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, पथदिवे व इतर नागरी सुविधा करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे करण्यात आली ...

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, मराठ्यांनी एकजूट कायम ठेवण्याचे केले आवाहन

By team

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाकरिता स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. परंतु, मराठा समाजाला ओबीसीअंतर्गत ...

‘२०२२ मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाहीतर…’ असं का म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

By team

शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ...

केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा, ‘उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार आमच्या संपर्कात आहेत’

By team

केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार आमच्या ...

मनोज जरंगे पाटील यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावली

By team

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवसापर्यंत मनोज जरंगे यांच्या त्रासात पूर्वीपेक्षा वाढ झाली आहे. जरंगे पाटील यांच्यावर ...

अमोल मिटकरींच्या ट्वीटने खळबळ ; बीडच्या बप्पाचा दादांना फोन…

By team

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ‘बीडच्या बप्पाचा दादांना फोन’ असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांचा इशारा शरद पवार गटाचे नवनिर्वाचित ...

नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघांचे अमळनेरात होणार जंगी स्वागत

By team

अमळनेर :  जळगाव लोकसभेच्या नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांचे बुधवार १२ रोजी अमळनेरात आगमन होणार आहे.  खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच स्मिता वाघ या तालुक्यात येत ...

महाविकास आघाडीत खूप मोठा वाद , नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले

By team

लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीवरून ...

रक्षा खडसे यांनी स्वीकारला मंत्रिपदाचा पदभार, ट्विट करून दिली माहिती

By team

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यांच्यासह ७१ मंत्र्यांनी राष्ट्रपती भवनात शपथविधी झाला. या नव्या मंत्र्यांना आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहेत. ...