राजकारण
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर निवेदन दिले आहे. या ...
Bulldozer Baba : योगी यांच्यानंतर शिंदे बनले ‘बुलडोझर बाबा’, ते कसे जाणून घ्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवे नाव मिळाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच आता एकनाथ शिंदे यांनाही ‘बुलडोझर बाबा’ म्हटले जात आहे. ...
आमची युती आमचा चेहरा : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांनी उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्य निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला ...
विधानपरिषदेच्या सभापतिपदासाठी भाजप आग्रही; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
नागपूर : विधान परिषदेत भाजपचा सभापती असावा, असा आग्रह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. याबाबत महायुतीतील ११ घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, ...
BJP : महाराष्ट्रातील भाजप कोअर कमिटीची आज महत्वपूर्ण बैठक
मुंबई : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि महायुतीची युती कशी होणार, जागांचे वाटप कसे होणार, निवडणुका कशा ...
आघाडीत बिघाडी ?: जळगाव ग्रामीण मतदार संघावर काँग्रेसचा दावा
जळगाव : आघडी धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नाही,असे प्रतिपादन जळगाव तालुका काँग्रेसचे विधानसभा निरीक्षक विजय महाजन यांनी केले. ते काँग्रेस भवनात आयोजित बैठकीत ...
हा थापांचा नाही तर आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प ! फडणवीसांनी दिले ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : हा थापांचा नाही तर आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी राज्याचा ...
अनिल पाटलांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे; वाचा काय घडले विधिमंडळात
मुंबई : महाराष्ट्र्र विधानसभा विधिमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरू आहे. आज काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित करत टंचाईमुळे नुकसान झालेल्या ...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार; जळगावच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याचा ठराव मंजूर
जळगाव । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर गुरुवारी रात्री शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची आढावा बैठक घेण्यात ...
संजय राऊतांवर काँग्रेस का चिडली? म्हणाले- त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना-यूबीटीचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी मागणी केली असून, त्याबाबत महाविकास आघाडीचा (एमव्हीए) ...