राजकारण
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आचार संहिता भंगाचे सात गुन्हे दाखल
जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर आचार संहितेच्या काळात जळगाव जिल्ह्यात विविध प्रकरणांमध्ये 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून आचार संहितेचा भंग ...
‘जिरेटोप’ घातल्याने महाराष्ट्रात राजकीय तापमान वाढले, प्रफुल्ल पटेल यांनी दिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॉप घालून अभिवादन केल्याने वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर ...
सहाव्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी पुन्हा बिहारमध्ये येणार,या दोन जिल्ह्यात होणार सभा
बिहार : 16 मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकीच्या वातावरणात 4 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बिहारमध्ये आले होते. त्यांनी जमुई ...
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार? भाजप नेत्याच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई: महाराष्ट्रासह लोकसभेच्या आतापर्यंत चार टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत. पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडत आहे. यानंतर राजकीय वर्तुळाला साहजिकच ...
काँग्रेसला धर्माच्या आधारावर अर्थसंकल्पाची विभागणी करायची आहे ; पंतप्रधान मोदी
नाशिक : लोकसभा निवडणूक 2024 आता पाचव्या टप्प्यात दाखल झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (१५ मे) दिंडोरी येथे जाहीर सभेला संबोधित ...
पंतप्रधान मोदींचा मुंबईत रोड शो ; घाटकोपर मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होईल. पंतप्रधानांच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर ...
मुस्लिमांना आरक्षण मिळावे का? आदित्य ठाकरे यांनी दिले ‘हे’ उत्तर
शिवसेना (UBT) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे एबीपी न्यूजच्या महाराष्ट्र समिट या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते.शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनीही ...
मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा, ‘मला आधीच माहीत होतं…’
मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री होणार नाही हे ...
मोदींचे लाल बांगडीचे वक्तव्य ; वाचा पाकिस्तान काय म्हणाले ?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या वक्तव्याचा पाकिस्तानने निषेध व्यक्त केला आहे. ज्यामध्ये मोदी म्हणाले होते की, आम्ही पाकिस्तानला बांगड्या घालायला लावू. भारतीय राजकारण्यांनी ...
भारतात सामील होण्याची मागणी करत पीओके जनतेने केला पाकचा निषेध
नवी दिल्ली : केवळ पीओकेमध्येच सरकारविरोधी निदर्शने होत असतांना संपूर्ण पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेमध्ये लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर ...