राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का ; माजी मंत्र्याचा शिवसेनेचा राजीनामा

By team

महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. भाजपच्या दबावाला मुख्यमंत्री बळी पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसच्या सभेत विरोधकांवर बरसले , म्हणाले ’60 वर्षात…’

पंतप्रधान मोदी यांनी माळशिरस येथील सभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. जे काँग्रेसने 60 वर्षात केले नाही ते आम्ही 10 वर्षात केले असे पंतप्रधान मोदी ...

जे समोर लढू शकत नाहीत, ते खोटे व्हिडिओ… पीएम मोदींनी विरोधकांना कोंडीत पकडले

सातारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक सभेला संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की, भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर गेलो ...

७० वर्षांपुढील व्यक्तींचा उपचाराचा खर्च आम्ही करणार : पीएम मोदी

सातार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते म्हणाले, आयुष्मान भारत योजनेंतर्गत ७० वर्षांपुढील ...

जोपर्यंत मोदी जिवंत आहे, संविधान बदलू देणार नाही : पीएम मोदी

सातार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते म्हणाले, जोपर्यंत मोदी जिवंत आहे, संविधान ...

काँग्रेसने SC-ST-OBC चे हक्क हिरावून घेतले, सोलापुरातून पीएम मोदींचा हल्लाबोल

सोलापुरातील निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर (उद्धव गट) जोरदार हल्लाबोल केला. पीएम मोदी म्हणाले की, आज काँग्रेस आणि ...

Loksabha Election : कडक उन्हात प्रचार तापला; उमेदवार अन्‌ कार्यकर्ते घामाघूम

जळगाव / रावेर : कडक उन्हाळ्यात तापमान 42 अंशांवर गेलेले असतानाही जळगाव / रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार आणि श्रीराम पाटील ...

सुरत पाठोपाठ इंदूरमध्येही काँग्रेसला धक्का, उमेदवाराने मागे घेतला अर्ज

मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. इंदूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अक्षय बम यांनी अर्ज मागे घेतला. उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ...

कर्नाटकला लुटीचे एटीएम बनवले, काँग्रेसवर बरसले पीएम मोदी

काँग्रेस पक्षानेही कर्नाटकला लुटीचे एटीएम बनवले आहे, अशी टीका पीएम मोदी यांनी केली आहे. कर्नाटकातील बागलकोटमध्ये निवडणूक सभेत ते बोलत होते. 2024 च्या निवडणुका ...

गावित अन् रघुवंशी परिवारातील मतभेद राज्यस्तरीय नेते सोडविणार का ?, जिल्ह्याचे लक्ष

नंदुरबार : राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नंदुरबारमध्ये विळा-भोपळ्याचे नाते आहेत. विकास कामे असतील किवा लाभाच्या योजनामध्ये सेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना डावलत असतात, ...