राजकारण
श्रावणमध्ये मटण, नवरात्रीत मासे… तेजस्वी यादव यांच्यावर भाजपने साधला निशाणा
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तेजस्वी ‘सन ऑफ मल्लाह’ मुकेश ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार अपघातून बचावले
भंडारा : भंडारा शहराजवळील भिलवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात झाला. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कोणालाही ...
महाराष्ट्रात शून्यावर आऊट होईल काँग्रेस, नेते तोंड लपवतील; कुणी केला हल्लबोल
पक्षाविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी संजय निरुपम यांची ३ एप्रिल रोजी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता पुन्हा संजय निरुपम यांचे काँग्रेस पक्षाविरोधातील वक्तव्य ...
मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का ? : अजित पवारांचा इशारा
बारामाती : माझ्या निवडणुकीत कधी भावंडे फिरकली नाहीत. आता ती गरागरा फिरत आहेत. पावसाळ्यात छत्री उगतात, तशी ही उगवली आहेत. मी फार तोलून मापून ...
Breaking : रावेरमधून श्रीराम पाटीलांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर
जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता जवळ येऊन लागल्या असून मात्र राज्यातील महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता. मात्र आता हा तिढा सुटला ...
पीएम मोदींनी पीलीभीतमध्ये सीएम योगींचा हात का धरला ?, पहा व्हिडिओ
उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक सभेला संबोधित केले. पीएम मोदींसोबतच सीएम योगी, पक्षाचे उमेदवार जितिन प्रसाद आणि इतर ...
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान कर : ना. गिरीश महाजन यांचे प्रभू श्रीरामांना साकडे
जामनेर : पुढील पाच वर्षांसाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान कर. संपूर्ण बहुमत ४०० पार होऊ दे. देश विश्व गुरु, सुपर पावर होऊ दे ...
‘राज ठाकरेही मान्य करतील…’, काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युतीची चर्चा पुन्हा एकदा जोरात आली आहे. भाजप-मनसे युतीच्या चर्चेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली ...
उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांचा जामीन अर्ज फेटाळला
दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला नाही. उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती स्वरकांता ...
महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का ; बड्या नेत्याचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
मुंबई । एकीकडे देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच काँग्रेस पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबताना दिसत नाहीय. दरम्यान, ऐन निवडणूकीच्या तोंडावर ...