राजकारण

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी ४६ उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया अलायन्सचे ...

‘सेमीकॉन इंडिया २०२५’ चे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

मुंबई : भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाला नवीन उंचीवर नेण्यासाठी, देशातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन ‘सेमिकॉन इंडिया २०२५’ २ ते ४ सप्टेंबर दरम्यान नवी ...

एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनविणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहेत. आगामी काळात एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनविणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

मुक्ताईनगर तालुक्यातील प्राप्त ११ हरकती विभागीय आयुक्तांनी केल्या नामंजूर

मुक्ताईनगर : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना १४ ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय : ‘हा’ तालुका ‘राजगड’ म्हणून ओळखला जाणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याचे नाव राज्यातील एका तालुक्याला देण्यात आले आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा ...

Vaishali Suryavanshi : भाजपात प्रवेश का ? वैशाली सूर्यवंशी यांनी स्पष्टच सांगितले

पाचोरा : पाचोरा -भडगाव मतदार संघातील शिवसेना (उबाठा)गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यातून त्यांनी आपल्या नव्या राजकीय इनिंगचा ...

शिवसेना(उबाठा)गटाला खिंडार : वैशाली सुर्यवंशी भाजपात दाखल

पाचोरा : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाचोरा – भडगाव मतदार संघाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी मंगळवारी (१९ ऑगस्ट) रोजी मुंबई येथे भारतीय जनता ...

जळगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

जळगाव : तालुक्यातील सर्व मंडळात शुक्रवार 15, शनिवार 16, रविवार 17 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेत पिके तसेच घरांचे अतोनात नुकसान झाले ...

अखेर शामकांत सोनवणेंचा सभापतीपदाचा राजीनामा

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे यांच्याविरूध्द संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. मात्र सभापती निवडीच्या सभेच्या पूर्वसंध्येलाच ...

भारतावर टॅरिफ लादणे मूर्खपणाचे, अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी ट्रम्प यांना सुनावले

भारतावर आयात शुल्क लादण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय मूर्खपणाचा आहे. यातून अमेरिकेला कोणताही फायदा होणार नाही, अशा शब्दात प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स ...