राजकारण
‘शरद पवारांचे नाव न घेता….’ सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंवर पलटवार
राष्ट्रवादीच्या (SCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून ...
ईव्हीएमवर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, ‘माझा प्रश्न आहे की जगात जर…’
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत राज ठाकरे म्हणाले, ईव्हीएमऐवजी ...
प्रकाश आंबेडकरांच महाविकास आघाडीला पत्र, दोन दिवसात जागावाटपाचा निर्णय द्या
अकोला: राज्यातील लोकसभा निवडणूक जवळच आल्या आहेत. परंतु अजूनही महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात ताळमेळ जुळलेला दिसत नाही. अश्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी जागा ...
Raigad : तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण
Raigad : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन ...
नांदेडमधील काँग्रेसच्या माजी नागरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
नांदेड : अशोक चव्हाण हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमधे गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये अस्वस्था पसरली होती. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला पहिला धक्का बसला ...
तुतारी चिन्ह आणि लोकसभा निवडणूक,यावर काय म्हणाले संजय राऊत ?
मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडवर आज अनावरण झालं. या कार्यक्रमाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार ...
उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ’25 वर्ष त्यांना भावासारखं वागवलं, पण…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष (भाजप) राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत धोरणात्मक ...
आव्हाडांनी ‘तुतारी’ वाजवून दाखवावी, लाख रुपये देतो : अमोल मिटकरीचं आव्हान
अकोला: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आल. यानंतर आज गटाच्या नव्या चिन्हाचं रायगडाहून लोकार्पण करण्यात आल. या कृतीवर राष्ट्रवादी ...
महायुतीत मनसे सहभागी होणार का? या प्रश्नावर राज ठाकरे स्पष्टच बोलले
डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे, कल्याण लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दोन दिवसांच्या कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर आले आहेत. राज ठाकरे शनिवारी ...