राजकारण

ठाकरेंचा एक पुरावा अन् शिंदे गट बॅकफूटवर, आमदार अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट; नेमकं काय घडलं?

नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. यादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद केला जात ...

सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

 जळगाव :   समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा ...

शेतकरी हितासाठी कांदा निर्यातबंदीचा पुनर्विचार करावा

धुळे : किमतीवर नियंत्रण ठेवणे व देशांतर्गत उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, या निर्णयामुळे उत्तर ...

काँग्रेस खासदारांच्या घरुन ३ दिवसांत २२५ कोटींची रोकड जप्त!

भुवनेश्वर : आयकर विभागाचे झारखंड आणि ओडिशातील अनेक ठिकाणी मद्य उत्पादक कंपनीविरुद्धच्या करचुकवेगिरीप्रकरणी छापेमारी शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आयकर अधिकार्‍यांनी आतापर्यंत रोख भरलेल्या ...

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी : आज दिवसभरातील सुनावणीत काय घडले? वाचा जसेच्या तसे..

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आज दुसऱ्या दिवशीही विधिमंडळात सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत हे यांच्याकडून शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी ...

राष्ट्रवादी कुणाची, EC मध्ये सुनावणी पूर्ण, जाणून घ्या कधी येईल निर्णय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली. शुक्रवारी दोन्ही गटातील वादावादी पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने आता दोन्ही ...

नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर दोन मोठ्या बैठका; बैठकीत नेमकं काय घडलं?

, फडणवीसांच्या विरोधावर अजितचा निर्णय जाणून घ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचा महायुतीत समावेश करण्यास विरोध दर्शवला आहे. ...

विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडूनच आंदोलन, काय आहे कारण जाणून घ्या…

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांश ...

अर्जुन मुंडा भारताचे नवे कृषीमंत्री, नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह दोन मंत्र्यांचे राजीनामे मंजूर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  (Droupadi Murmu) यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि रेणुका सिंह सरुता यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. आता केंद्रीय ...

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : दुसरा दिवस गाजणार; नवाब मलिकांवरुन खडाजंगी, तर शेतीच्या नुकसानाचा मुद्दा वादळी ठरणार

हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नवाब मलिकांवर ...