राजकारण

इंडिया आघाडीची बैठक १९ डिसेंबरला, जागा वाटपावर चर्चा होणार का?

आता काँग्रेसने इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता बैठक घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानंतर, संध्याकाळी उशिरा काँग्रेस ...

सोनियांशी वाढली जवळीक, महुआ आता काँग्रेसमध्ये येणार?

महुआ मोइत्राचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोप आणि आचार समितीच्या चौकशीनंतर तिची लोकसभेतून हकालपट्टी झाल्यानंतर काँग्रेस अनेकदा टीएमसी नेत्यासोबत ...

नितेश राणेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा; काय म्हणाले होते जरांगे?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच शहाणं व्हावं, नाही तर मी सगळं बाहेर काढणार, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी लातूर येथे ...

ठाकरे गटाचे शिंदेंच्या नेतेपदास आव्हान; सुट्टीच्या दिवशीही आमदार अपात्रतेवर सुनावणी

नागपूर : मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा दावा करतानाच शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता पद आहेच कुठे अशी विचारणा ...

मोठी बातमी : अमरावतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

अमरावती  : बळीराजा विदर्भ संघटनेच्या या आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी संघटनेकडून लाँग मार्च काढण्यात ...

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये चप्पलफेक, मराठा आंदोलक आक्रमक, नेमकं काय घडलं?

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आज इंदापूर दौऱ्यावर होते. ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ...

ठाकरेंचा एक पुरावा अन् शिंदे गट बॅकफूटवर, आमदार अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट; नेमकं काय घडलं?

नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. यादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद केला जात ...

सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

 जळगाव :   समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा ...

शेतकरी हितासाठी कांदा निर्यातबंदीचा पुनर्विचार करावा

धुळे : किमतीवर नियंत्रण ठेवणे व देशांतर्गत उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, या निर्णयामुळे उत्तर ...

काँग्रेस खासदारांच्या घरुन ३ दिवसांत २२५ कोटींची रोकड जप्त!

भुवनेश्वर : आयकर विभागाचे झारखंड आणि ओडिशातील अनेक ठिकाणी मद्य उत्पादक कंपनीविरुद्धच्या करचुकवेगिरीप्रकरणी छापेमारी शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आयकर अधिकार्‍यांनी आतापर्यंत रोख भरलेल्या ...