राजकारण

राज ठाकरेंनी मुली बेपत्ता होण्यामागे ‘याला’ ठरविले दोषी

By team

नाशिक : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.  सोशल मीडिया जबाबदार असल्याची ...

फडणवीस – अजित पवारांमध्ये रंगलं वाकयुद्ध; वाचा, कोण कुणास काय म्हणाले

पुणे : ‘महाविकास आघाडीचा पोपट केव्हाच मेला आहे, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही कळून चुकले आहे; पण हा पोपट जिवंत आहे, हे आपल्या कार्यकर्त्यांना कळावे, ...

पैसे मागत असल्याने अंधारेंवर हात उचलला, जाधव यांनी स्वतः सांगितलं

बीड : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखाकडून उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाणीचे आता पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. अंधारे पैसे घेऊन पदांची विक्री करत असल्याचा आरोप ...

नाना पटोलेंचा संजय राऊतांना इशारा, म्हणाले…

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याआधी तिन्ही पक्षांनी आपआपल्या परिने राजकीय तयारी सुरु केली आहे. ...

संजय राऊत ट्रोलर्सच्या निशाण्यावर; हे आहे कारण

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ते अनेकवेळा ट्रोल देखील होतात. ट्रोल झाल्यावर त्यावर ...

गावोगावी सांगा… महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान…

Maharashtra Politics : भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक आज पुण्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र ...

2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकणार नाही, ठिकऱ्या उडतील!

Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघाडी म्हणून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे एकमत झाले आहे.  त्यासाठी महाविकास ...

ब्रेकिंग! किरेन रिजीजू यांना कायदेमंत्री पदावरून हटवलं

तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३। केंद्रीय राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे.  ...

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला!

Karnatka politics : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार यावरुन दोन दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर झाला आहे.  कॉंग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा सिद्धरामय्या ...

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर ‘या’ आमदारांना नोटीस बजावणार

By team

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षांत सर्वोच्च न्यायालयाने त्या १६ आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात आजपासून प्रत्यक्ष ...