राजकारण
मोठी बातमी! ठाकरे पिता-पुत्र थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी ठाकरे पितापुत्रांनी भेट घेतली. आज विधिमंडळाच्या ...
फडणवीसांनी केली आझमींना विनंती, काय घडलं अधिवेशनात?
मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गोंधळ झाला. अबू ...
Sharad Pawar : भेटीगाठींमागचे खरे कारण आले समोर…
MAHARASHTRA POLITICS : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान अजित ...
अधिवेशन गाजतंय, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
मुंबई : विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असून, आज तिसरा दिवस आहे. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजतं आहे. अशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी ...
‘NDA’च्या बैठीकत शिंदे-पवारांना मानाचं स्थान
नवी दिल्ली : दिल्लीत आज एनडीएची बैठक संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांना ...
किरीट सोमय्या प्रकरण : गृहमंत्री फडणवीसांचं सभागृहात उत्तर, काय म्हणाले…
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ माजली असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात ...
मुदत संपली! आता कारवाईला सामोरं जावं लागणार?
मुंबई : विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत आज संपली आहे. पण अद्याप उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी या नोटिशीला उत्तर दिलेलं नाही, त्यामुळं त्यांना ...
मंत्र्यांनंतर शरद पवार आमदारांना भेटले, राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या मनात काय आहे?
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनी सलग दुस-या दिवशी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटर येथे ...
बूट हातात घेऊन देवेंद्र फडणवीस अनवाणी चालले; वाचा काय घडले…
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिला दिवस सत्ताधारी-विरोधकांच्या सत्तासंघर्षामुळे गाजला. मात्र अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीची चर्चाही ...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आघाडीत धुसफूस; वाचा काय घडले…
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीत धुसफूस पहायला मिळाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी अर्थात ...













