राजकारण

सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात भाजप आमदाराची मोठी घोषणा

मुंबई : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. सध्या भाजपच्याविरोधात असलेली शिवसेनाही या मागणीसाठी आग्रही आहे. मात्र, ...

हसन मुश्रीफ ईडीच्या जाळ्यात का अडकले, नेमकं प्रकरण काय?

कोल्हापूर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि प्राप्तीकर खात्याकडून धाड टाकण्यात आली. हसन मुश्रीफ यांचे ...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

By team

नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. ही सुनावणी आता १४ फेब्रुवारी रोजी ...

स्वराज्य रक्षक की धर्मवीर वादावर शाहू महाराजांनी दिला मोलाचा सल्ला

मुंबई : महाराष्ट्रात सध्या छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर हा वाद सुरू आहे. याच विषयावर छत्रपती शाहू महाराज यांनी आपली भूमिका मांडली ...

संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ठाकरे गटाच्या ५० पदाधिकार्‍यांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिक : नाशिकमधील पडझड थांबविण्यासाठी उद्धव ठाकरे हे काही दिवसांनी नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. त्याच्या पुर्वतयारीसाठी संजय राऊत हे नाशिक दौर्‍यावर आहेत. ते नाशिकमध्ये ...

उर्फी… चाकणकरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही – चित्रा वाघ

By team

मुंबईः उर्फी जावेदच्या मुद्द्यावरून समाज स्वास्थ्यासाठी एकत्र आले पाहिजे असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वाघ यांनी ...

कृषी उत्पन्न बाजार समित्यांबद्दल न्यायालयाचा मोठा निर्णय

नागपूर : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने आणि कोरोना काळात निवडणुका न झाल्याने अनेक बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. ...

टिल्ल्या म्हणताच नितेश राणेंचा अजित पवारांवर पलटवार, म्हणाले…

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. त्यांच्याविषयी पत्रकार परिषदेत विचारणा झाल्यानंतर अजित पवार ...

शरद पवार म्हणाले, यामुळे महाराष्ट्रातील तरुणांची लग्न होत नाहीयेत

मुंबई : महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात न्यायचे आणि नवीन उद्योग राज्यात येण्यास सवलती द्यायच्या नाहीत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. या कारणानेच ...

मुंबईत मराठी माणसाला पुन्हा आणण्यासाठी कायदे बदलणार : मुख्यमंत्री

मुंबई : मुंबई महाराष्ट्राची तशी भारताची आर्थिक राजधानी आहे. कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या या शहरात मराठी जनांसह इतर राज्यातील लोकांचाही मोठा भरणा आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतून ...