राजकारण

Pahalgam Terror Attack : ‘ते कुठे हरवले आहे?’ काँग्रेसने पंतप्रधान मोदींना घेरताच फारुख अब्दुल्लांनी फटकारले, पाकिस्तानलाही दिला संदेश

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी “बेपत्ता” असल्याचा काँग्रेसचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी ...

Pahalgam Terror Attack : ‘व्होट जिहादसाठी पीडितांना खोटं ठरवू नका’, मंत्री गिरीश महाजनांचा शरद पवारांवर हल्लाबोल

Girish Mahajan on Sharad Pawar : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारला याबाबत माहिती नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. शरद पवारांच्या ...

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्ग्ज नेते सोडणार शरद पवारांची साथ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे दोन दिग्ग्ज नेते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. माजी मंत्री डॉ. ...

Malegaon ED Raid : अवैध बांगलादेशी प्रकरण, मालेगावात तब्बल ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

Malegaon ED Raid : मालेगावमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) तब्बल ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यात बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणात अटक असलेले तव्वाब शेख यांच्या ...

Nandurbar News : आगामी निवडणुकांमध्ये युती नाहीच; डॉ. विजयकुमार गावित यांची स्पष्टोक्ती

नंदुरबार : आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार आहे. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नसल्याची माहिती ...

Sanjay Raut : ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी कोणत्याही अट नाही, संजय राऊतांकडून सूचक विधान

Sanjay Raut on Raj Thackeray And Uddhav Thackeray : आमच्यातील वाद, भांडणं, मतभेद अगदीच किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या ...

Nandurbar News : शिवसेना ( शिंदे गट ) कार्यकर्त्यांचा डॉ.  विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश 

Nandurbar : नंदुरबार तालुक्यातील तिसी ग्रामपंचायत क्षेत्रात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.  विजयकुमार गावित यांचे नेतृत्व ...

खासदार अमोल कोल्हे, आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरे; वाचा कुणाला काय म्हणाले ना. गुलाबराव पाटील?

जळगाव : ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी आता बाळासाहेबांचे भाषण दाखवून उपयोग नाही. बाळासाहेबांनी त्यावेळेस काय विचार मांडले होते. पक्ष कसा स्थापन केला होता आणि ...

Jalgaon News : राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जळगाव : राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आज रात्री 8.40 वाजता, ...

आता सदस्यांना हटविता येणार नगराध्यक्षांना पदावरून

मुंबई : राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदींस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ...