राजकारण
शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक; उदयनराजेंनी घेतली अमित शहांची भेट
नवी दिल्ली : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी ...
राष्ट्रवादीच्या या खासदाराचा सावरकर गौरव यात्रेला पाठिंबा!
मुंबई | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करत असतांना त्यास प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले ...
भुसावळात दोन आमदारांसह माजी आमदारांमध्ये होणार चुरशीची फाईट
भुसावळ : भुसावळातील कृउबा निवडणुकीसाठी उन्हाळ्यात आखाडा तापला असून माजी आमदार संतोष चौधरींचे कृउबावर वर्चस्व असले तरी कृउबा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा आमदार संजय सावकारे यांनी ...
एकनाथ शिंदेंना ठाकरे गटाचा टोला, म्हणाले ‘तुम्ही ऑपरेशन..’
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्याचं राजकीय वर्तुळ प्रचंड तापलं आहे. असा एकही दिवस जात नसेल की कोणी कुणावर टीका करत नसेल. रोजच एकमेकांवर ...
रोड शो दरम्यान काँग्रेस नेत्याने लोकांवर उधळले पैसे, व्हिडिओ व्हायरल
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. दरम्यान, या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस नेत्याच्या एक व्हिडिओ व्हायरल ...
राज्यात बदल सहजासहजी होणार नाही – जयंत पाटील
जळगाव : आपल्याला बदल करावयाचा आहे पण तो सहजासहजी होणार नाही. सरकारच्या चुकीच्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवाल तरच चांगला निकाल मिळू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी ...
राहुल गांधी यापुढे सावरकरांवर बोलणार नाहीत!
तरुण भारत लाईव्ह । मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वारंवार केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलेले होते. मात्र आता शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे राहुल ...
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना न्यायालयाचे समन्स
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांना ज्या आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावर ...
वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मोठी मागणी; म्हणाले…
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग होत आहे ते दुर्दैवी आहे. जर सावरकरांचा विरोध केला तर भाजपाचा विरोध होईल असा गैरसमज राहुल ...
काँग्रेसला बसणार धक्का : ‘हे’ माजी खासदार देणार पक्षाला सोडचिठ्ठी
Congress : काँग्रेस पक्षाचे माजी खासदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे. सोलापूर येथील काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी महापौर धर्माण्णा ...