पत्र आणि पार्सल याच्या नंतर पोस्ट खाते ( Post account) बँकिंग सेवाही पुरवतात पोस्टमध्ये अनेक लोक आपले बचत खाते उघडतात असतात. केंद्र सरकारने ( Central Govt) पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याशी संबंधित काही नियम बदलले आहेत.पोस्ट ऑफिसच्या संयुक्त बचत खात्यात(savings account) आतापर्यंत फक्त दोन लोक भागीदार होऊ शकत होते. मात्र आता नवीन नियमांनुसार तीन भागीदार एकत्र एक संयुक्त खातेदेखील उघडू शकतात.
पैसे काढण्याचा नियम बदला
पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यातून पैसे काढण्याच्या नियमातही सरकारने बदल केला आहे. आता लोकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी ‘फॉर्म-2’ऐवजी ‘फॉर्म-3’ भरावा लागणार असून त्यातही खात्यातून काढण्याची रक्कम 50 रुपयांपेक्षा कमी नसेल तर काऊंटरवर पासबुक दाखवणे बंधनकारक असेल.
१]खात्यातील ठेवींवर व्याजाचे नियम
पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संबंधित नवीन नियमांनुसार दहाव्या दिवसांपासून ते महिन्याच्या अखेरीस खात्यातील सर्वात कमी रकमेवर वार्षिक चार टक्के दराने व्याज दिले जाईल. या व्याजाची गणना केल्यानंतर प्रत्येक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाईल. त्याच वेळी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद केलेल्या महिन्याच्या शेवटीच त्याच्या खात्यात व्याज दिले.
२]पैसे काढण्याचा नियम बदलला –
सरकारने पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे काढण्याचे नियमही बदलले आहेत. आता लोकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी ‘फॉर्म-२’ ऐवजी ‘फॉर्म-३’ भरावा लागेल आणि पैसे काढण्याची रक्कम ५० रुपयांपेक्षा कमी नसेल तर काउंटरवर पासबुक दाखवणे बंधनकारक असेल.
३] खात्यातील ठेवींवर व्याजाचे नियम –
पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संबंधित नवीन नियमांनुसार,(New rules) दहाव्या दिवसापासून महिन्याच्या शेवटपर्यंत खात्यातील सर्वात कमी रकमेवर वार्षिक चार टक्के दराने व्याज दिले जाईल. गणना केल्यानंतर हे व्याज प्रत्येक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाईल. त्याच वेळी, खातेदाराचा मृत्यू झाल्यास, ज्या महिन्यामध्ये खाते बंद केले जाते त्या महिन्याच्या शेवटीच त्याच्या खात्यावर व्याज दिले जाते.