---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार!

---Advertisement---

ब्रेकिंग :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच नरेंद्र मोदी महाराष्ट्रासहित उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर देखील असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---