---Advertisement---

Ram Mandir Pranpratistha : जळगाव जिल्ह्यात कत्तलखाने-मास विक्री बंद करण्याची मागणी !

---Advertisement---

धरणगाव : अयोध्यात २२ जानेवारीला प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व मास विक्री बंद करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन दिगंबर जैन समाज पंच मंडळ धरणगाव, यांच्यावतीने जिल्हाधाऱ्यांना देण्यात आले. यावेळी दिगंबर जैन समाज पंच मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment