माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर समर्पित कंपनी अन् इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्समध्ये मोठी डिल, प्रक्रिया अंतिम टप्प्यात…

---Advertisement---

 

मुंबई : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर समर्पित असलेल्या ‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीमधील बहुसंख्य हिस्सा ‘इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लि.’ विकत घेत असल्याची माहिती समोर आली असून, प्रक्रिया प्रगत टप्प्यात असल्याचे सांगतिले जात आहे.

म्हणजेच प्रक्रिया पूर्ण झाल्यावर इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लि.चे ​​नाव आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लि. असे ठेवले जाईल. तसेच कंपनीला वेगाने वाढणाऱ्या सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स, वैद्यकीय उपकरणे आणि इतर उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करण्यास मदत होईल. या कंपनीला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा पाठिंबा आहे.

करारातील महत्त्वाचे मुद्दे

१ ) इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लि.ने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर समर्थित आरआरपी इलेक्ट्रॉनिक्समधील बहुसंख्य हिस्सा विकत घेत आहे.


२) अधिग्रहणानंतर, इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्सचे नाव बदलून आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, असे केले जाईल.


३)इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स वेगाने वाढणाऱ्या सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स, वैद्यकीय उपकरणे, एडीएएस (अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स) तंत्रज्ञान आणि इतर उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करतील.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---