---Advertisement---

Maharashtra Assembly election 2024:शरद पवार गटाची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, एरंडोलमध्ये ‘या’ उमेदवाराला दिली संधी

by team
---Advertisement---

Sharad Pawar NCP Candidate :महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत विविध पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यात भारतीय जनता पक्ष, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्वाण सेना, परिवर्तन महायुती यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने दोन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केल्यानंतर शनिवारी दुसरी यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी शनिवारी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून २२ नावांची घोषणा केली आहे.

यांना मिळाली संधी
. एरंडोल – सतीश पाटील

. दिंडोरी- सुनीता चारोस्कर

. नाशिक- पूर्व गणेश गीते

. उल्हासनगर- ओमी कलानी

. जुन्नर- सत्यशील शेरकर

. फलटण- दीपक चव्हाण

. चंदगड- नंदिनीताई भाबुळकर कुपेकर

. इचलकरंजी- मदन कारंडे

. पिंपरी- सुलक्षणा शीलवंत

. खडकवासला- सचिन दोडके

. पर्वती- अश्विनीताई कदम

. गंगापूर- सतीश चव्हाण

. शहापूर- पांडुरंग बरोरा

. परांडा- राहुल मोटे

. बीड- संदीप क्षीरसागर

. आर्वी- मयुरा काळे

. बागलान- दीपिका चव्हाण

. येवला- माणिकराव शिंदे

. सिन्नर- उदय सांगळे

. अकोले- अमित भांगरे

. अहिल्यानगर शहर- अभिषेक कळमकर

. माळशिरस- उत्तमराव जानकर

#image_title
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment