---Advertisement---

Share Market Opening: शेअर बाजारात तेजी,निफ्टी 22 हजारांच्या पार

by team
---Advertisement---

Stock Market opening: भारतीय शेअर बाजारात आज सुरवातीला जोरदार वाढ दिसून आली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. काल झालेल्या बैठकीत यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न केल्याने त्याचा प्रभाव बाजाराच्या सुरवातीला दिसून आला. सेन्सेक्स 600 अंकांनी वाढून 72,700 च्या जवळ व्यवहार करत आहे. निफ्टीनेही 160 अंकांच्या वाढीसह 22000 चा टप्पा पार केला आहे. आयटी, मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment