विधानसभा अध्यक्ष सध्या खरी शिवसेना कोणती याबाबत निकालाचे वाचन करत आहेत. पक्ष ठरवताना पक्षाची घटना, विधिमंडळातील बहुमत, नेतृत्त्व हे घटक महत्त्वाचे असल्याचं ते म्हणाले. यासाठी निवडणूक आयोगाचा निकालही विचारात घेतला गेला आहे. यासाठी शिवसेनेची 2018 सालची घटना ग्राह्य धरली गेली आहे.
Shiv Sena MLAs Disqualification Case LIVE : खरी शिवसेना कुणाची ?
